एक्स्प्लोर
शहाजी बापू पाटील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांच्या बिच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

eknath shinde
1/6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिच कॅण्डी रुग्णालयात शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट घेतली.
2/6

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
3/6

पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यानी व्यक्त केली.
4/6

आमदार शहाजी पाटील यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात ॲडमिट केले आहे. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समोर आले आहे.
5/6

आमदार शहाजी पाटील यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात ॲडमिट केले आहे. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समोर आले आहे.
6/6

शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली होती. त्या वेळी शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचे कामही शहाजी पाटील यांनी केले होते.
Published at : 03 Jun 2024 09:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
