एक्स्प्लोर

बुकर पुरस्कार विजेती, भारताची बानू मुश्ताक ने रचला इतिहास, लंडनमध्ये गाजवले भारताचे नाव

बानू मुश्ताक त्यांच्या हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला असून बानू मुश्ताक पुरस्कार मिळवणारी पहिली कन्नड लेखिका आहे.

Banu mushtaq

1/8
कर्नाटकचे बानू मुश्ताक ने इतिहास रचला आहे. त्यांना 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला.

2/8
बानू मुश्ताक त्यांच्या हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला असून बानू मुश्ताक पुरस्कार मिळवणारी पहिली कन्नड लेखिका आहे.
बानू मुश्ताक त्यांच्या हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला असून बानू मुश्ताक पुरस्कार मिळवणारी पहिली कन्नड लेखिका आहे.
3/8
बानू मुश्ताक ला मंगळवारी लंडनमध्ये आयोजित समारंभ केला होता. त्यावेळी अनुवादक दीपा भस्थी यांच्या सोबत हा पुरस्कार प्राप्त केला.

4/8
बुकर पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा आहे, प्रत्येक वर्षी एका सर्वश्रेष्ठ लेखकाला दिला जातो. साहित्या आणि कादंबरी अशा लेखकांसाठी हा पुरस्कार 1969 साली स्थापना करण्यात आली होती.

5/8
बुकर  विजेताला 57,49,560 रुपये ऐवढी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. आणि प्रत्येक वर्षी 6 लेखकांना हा पुरस्कार दिला आहे.

6/8
बुकर पुरस्कार मिळणाऱ्या लेखकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर खुप फायदा होतो, तर एक उत्कृष्ट लेखक म्हणून जगात नाव मिळते, आणि इतिहासात याची दखल घेतली जाते.

7/8
बुकर पुरस्कार मिळणाऱ्या लेखकाचे पुस्तक संपूर्ण जगभरात विक्री होत असते, आणि या विक्रीचा संपूर्ण फायदा हा त्या लेखकाला मिळतो.

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर

धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 

हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा

धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार
धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested : निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या, कसा काढला मागोवा? Vaishnavi HagawaneNilesh Chavan Arrested : नेपाळ ब़ॉर्डरवरून पिंपरी चिंचवड पोलिसांनी  निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्याSambhaji Nagar Robbery | संभाजीनगरमधील दरोड्यात कोट्यवधींचं घबाड, कोण लबाड?Nilesh Chavan CCTV| निलेश चव्हाणचा चार राज्यातून नेपाळपर्यंतचा प्रवास उघड, सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 
हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा
हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा
धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार
धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार
"राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित झाल्याने प्रादेशिक माध्यमे दुर्लक्षित"; माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांचे प्रतिपादन
धक्कादायक! कोविड पेशंटला मारुन टाक, वरिष्ठ डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल, लातूरमधील उदगीरमध्ये गुन्हा दाखल  

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30  मे  2025 | शुक्रवार

Gokul Chairman Election : इकडं नविद मुश्रीफांना गोकुळ अध्यक्षपदाचा गुलाल लागला अन् तिकडं एकाच दमात विरोधी संचालिका शौमिका आणि आमदार अमल महाडिकांनी दिलेल्या शुभेच्छांची भलतीच चर्चा!
इकडं नविद मुश्रीफांना गोकुळ अध्यक्षपदाचा गुलाल लागला अन् तिकडं एकाच दमात विरोधी संचालिका शौमिका आणि आमदार अमल महाडिकांनी दिलेल्या शुभेच्छांची भलतीच चर्चा!
Embed widget
OSZAR »