एक्स्प्लोर

Rohit Sharma : एलिमिनेटरमध्ये रोहितचा 'हिट'शो! ठोकली अनोखी 'ट्रिपल सेंच्युरी' अन् आयपीएलमध्ये असे करणारा पहिलाच भारतीय खेळाडू

GT vs MI Eliminator Rohit Sharma : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Rohit Sharma GT vs MI Eliminator

1/7
रोहित शर्माने आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात 'ट्रिपल सेंच्युरी' ठोकली आहे.

2/7
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

3/7
प्रत्यक्षात 'हिटमॅन' रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात आयपीएलमध्ये 300 षटकार मारण्याचा विक्रम केला.

4/7
एलिमिनेटर सामना सुरू होण्यापूर्वी रोहितने त्याच्या ऐतिहासिक आयपीएल कारकिर्दीत 298 षटकार मारले होते, आता गुजरातविरुद्ध 2 षटकार मारून तो '300 सिक्स क्लब'मध्ये सामील झाला.

5/7
यासोबत रोहितने आयपीएलमध्ये 7,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

6/7
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याबद्दल बोलायचे झाले तर, हा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीत 357 षटकार मारले आहेत.

7/7
त्याच्यानंतर, रोहित शर्मा 300 षटकार मारणारा दुसराच खेळाडू ठरला आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 

धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार

हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर

"राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित झाल्याने प्रादेशिक माध्यमे दुर्लक्षित"; माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांचे प्रतिपादन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrest | Vaishnavi Hagawane च्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण ताब्यातUtkarsha Rupwate on Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी कार्यपद्धती बदलावी-उत्कर्षा रूपवतेNavid Mushrif Gokul Sankh : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड,समर्थकांचा जल्लोषJaykumar Gore Satara : पावसामुळे घर पडलं, जयकुमार गोरेंना पाहून महिलेने टाहो फोडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 
धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार
धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
"राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित झाल्याने प्रादेशिक माध्यमे दुर्लक्षित"; माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांचे प्रतिपादन
धक्कादायक! कोविड पेशंटला मारुन टाक, वरिष्ठ डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल, लातूरमधील उदगीरमध्ये गुन्हा दाखल  

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30  मे  2025 | शुक्रवार

Gokul Chairman Election : इकडं नविद मुश्रीफांना गोकुळ अध्यक्षपदाचा गुलाल लागला अन् तिकडं एकाच दमात विरोधी संचालिका शौमिका आणि आमदार अमल महाडिकांनी दिलेल्या शुभेच्छांची भलतीच चर्चा!
इकडं नविद मुश्रीफांना गोकुळ अध्यक्षपदाचा गुलाल लागला अन् तिकडं एकाच दमात विरोधी संचालिका शौमिका आणि आमदार अमल महाडिकांनी दिलेल्या शुभेच्छांची भलतीच चर्चा!
Video: पुणे ते नेपाळ... निलेश चव्हाण पोलिसांना कसा सापडला; गोरखपूर ते दिल्ली ट्र्रॅव्हल्समधील व्हिडिओ फुटेज समोर

Embed widget
OSZAR »