एक्स्प्लोर

Beed: आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज चर्चेत; श्रीराम यात्रेत ढोल वाजून मनमुराद आनंद लुटला, व्हिडिओ व्हायरल..Photos

बीडचे भाजप आमदारांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बीडच्या श्रीराम यात्रेत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी मनमुराद ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.

Suresh Dhas

1/5
भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

2/5
बीडच्या आष्टी येथे दादेगावात श्रीराम यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

3/5
याच यात्रेमध्ये सुरेश धसांनी उपस्थिती लावली. यादरम्यान उपस्थित भाविकांच्या आग्रहाखातर धस यांनी ढोल वाजवून मनमुराद आनंद लुटला आहे.

4/5
ढोल वाजवताना आजूबाजूच्या ताशावादकांसह जमलेल्या यात्रेकरूंनी सुरेश धसांना साथ दिली.

5/5
सुरेश धसांचा हा रांगडा अंदाज चांगलाच चर्चेत असून हा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बीड फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Parab : त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार

शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता

माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrabhaga River : भाविकांसाठी खुशखबर चंद्रभागा पुन्हा पात्रात पोचली, वाळवंट झाले खुले
Ajit Pawar on Hindi Language : पहिलीपासून हिंदी सक्ती केलीच पाहिजे या मताचे आम्ही नाहीच- अजित पवार
ABP Majha Headlines 8 PM TOP Headlines 28 June 2025 एबीपी माझा रात्री 8 च्या हेडलाईन्स
Abhijit Bhichukale On Hindi Language Morcha : ... मग यूपीमध्येही मराठी शिकवा, अभिजीत बिचुकलेंची बॅटिंग
City 60 : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 28 जून 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Parab : त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
त्रिभाषा सूत्र धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं का? अनिल परबांनी पुराव्यानिशी भाजपचा दावा उघडा पाडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2025 | शनिवार
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
शेततळ्यात पडून ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू; पैठणमधून दोन दिवसांपासून होता बेपत्ता
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
माळेगावची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, जुळवूनही घेणार होतो, पण...; अजित पवारांनी सांगिलं, कुठं फिस्कटलं
सीमीचा प्रमुख, ISIS  कनेक्शन; दिल्लीत मृत्यू झालेला दहशतवादी साकिब नाचन कोण?

हभप नारायण महाराज तराळे यांचे निधन; 60 वर्षे केली पंढरीची वारी, 98 व्या वर्षी अखरेचा श्वास

Ashok Uike : हिंदी मला येत नाही, मी फक्त मराठीत बोलणार, भाजप मंत्र्याचं पुण्यात वक्तव्य, भुवया उंचावल्या
हिंदी मला येत नाही, मी फक्त मराठीत बोलणार, भाजप मंत्र्याचं पुण्यात वक्तव्य, भुवया उंचावल्या
मोठी बातमी! 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांनो, 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्या; कुठं पाहाल यादी?

Embed widget
OSZAR »