एक्स्प्लोर

Chhaya Kadam: ब्राउन कुड़ी; मराठमोळ्या छाया कदमचा कान्स स्पेशल नवा लूक पाहाच!

गेल्या वर्षी आईची साडी नेसून नथ घालून मराठमोळ्या पेहरावात छाया कदम कान्स महोत्सवात अवतरल्या होत्या.

छाया कदम

1/9
गेल्या वर्षीही छाया कदम तिच्या कान्स लूकमुळे खूपच चर्चेत होती.

2/9
यावेळीही तिने गुलाबी साडी नेसून काही फोटो शेअर केले आहेत, लोकांना तिचा साडीचा लूक खूप आवडला.

3/9
आता पुन्हा त्या नवनवीन लुक्स चाहत्यांसोबत शेअर करत आहेत

4/9
गेल्या वर्षी आईची साडी नेसून नथ घालून मराठमोळ्या पेहरावात छाया कदम कान्स महोत्सवात अवतरल्या होत्या.
गेल्या वर्षी आईची साडी नेसून नथ घालून मराठमोळ्या पेहरावात छाया कदम कान्स महोत्सवात अवतरल्या होत्या.
5/9
'मार्शे दु फिल्म' या विभागात 'स्नो फ्लॉवर' या तिच्या चित्रपटाचं स्क्रीनिंग पार पडलं.

6/9
गेल्या वर्षी 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट' या चित्रपटाच्या निमित्तानं छायानं रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.

7/9
नव्या लूक साठी छायाने ब्राऊन रंग निवडलाय.

8/9
चॉकलेटी रंगाचा स्कर्ट आणि आणि त्यावर मॅचिंग ब्लेझरमध्ये ती खूपच वेगळी आणि खास दिसत आहे.

9/9
साध्याश्या मेकअपमध्ये सुद्धा छाया खूपच बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 

Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ranjan Taware on Ajit Pawar : अजित पवारांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,रंजनकुमार तावरेंचा घणाघात!
Varkari On Abu Azmi : नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची आझमींकडून वारीशी तुलना, वारकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?
Dipesh Mhatre On Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी 65 इमारतींमधील रहिवांशांना दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावं
Sharad Pawar Full Speech : इंदिरा गांधींकडे देश चालवण्याची दृष्टी होती, शरद पवारांचं जोरदार भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून  2025 | रविवार

Share Market : इराण -इस्त्रायल युद्धात अमेरिकेचे एंट्री, सोमवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता 
इराण- इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, भारतीय शेअर बाजाराकडे लक्ष,  'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच मांडला होता; मंत्री गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा

EPFO : ईपीएफओकडून एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर, 19 लाख सदस्यांची नोंदणी, महिला अन् तरुणांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र टॉपवर
ईपीएफओनं एप्रिल महिन्यात 19 लाख सदस्य जोडले, महिलांसह तरुणांच्या संख्येत मोठी वाढ
Embed widget
OSZAR »