एक्स्प्लोर

विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर'मध्ये झळकणार नाना पाटेकर!

Nana Patekar : नाना पाटेकरांचा 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nana Patekar

1/10
विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर'मध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

2/10
नाना पाटेकरांचा 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3/10
'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 11 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

4/10
'द वॅक्सीन वॉर' सिनेमात नाना कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही.

5/10
मातीशी नाळ जोडलेला 'आपला माणूस' अशी नानांची ओळख आहे.

6/10
हरहुन्नरी कलावंत तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे नाना पाटेकर सध्या 'द वॅक्सीन वॉर' या सिनेमामुळे चर्चेत आहेत.

7/10
नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

8/10
नाना पाटेकर यांनी 1978 साली 'गमन' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

9/10
नानांना 1986 साली एन.चंद्रा यांच्या 'अंकुश' या सिनेमाने खरा ब्रेक दिला.

10/10
नानांनी 'हमिदाबाईची कोठी' या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केलं आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार

खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!

Amol Mitkari: ... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Mahanagrpalika News : महिला अधिकराऱ्याला छळ प्रकरण ओंकार कदमला पुणे महापालिकेच्या परिसरात बंदीTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 June 2025 : ABP Majha : 6 PMABP Majha Headlines : 06 PM : 07 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVishwajit Rane Goa : रुग्णांशी उद्धट वर्तन, आरोग्यमंत्र्यांकडून डॉक्टरचं जागेवर निलंबन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
Amol Mitkari: ... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात

Helicopter Emergency Landing : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Video : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Repo Rate :  गुड न्यूज,  आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर 
 गुड न्यूज,  आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर 
मोठी बातमी  : राज,उद्धवच नव्हे तर एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं, अखंड शिवसेनेसाठी बाळासाहेबांचा शिवसैनिक मैदानात

Embed widget
OSZAR »