एक्स्प्लोर
Sara Ali Khan : सारा अली खानचा लेटेस्ट लूक, ऑफिस साठी एकदम परफेक्ट; पाहाचं!
सारा नेहमीच वेगवेगळ्या लुक्स मध्ये दिसते; ट्रॅडिशनल तसेच मॉर्डन दोन्ही लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसते.

सारा अली खान
1/8

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
2/8

सारा अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
3/8

सारा अली खान हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात.
4/8

सारा नेहमीच वेगवेगळ्या लुक्स मध्ये दिसते; ट्रॅडिशनल तसेच मॉर्डन दोन्ही लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसते.
5/8

पुन्हा साराने एक नवा लूक शेअर करून चाहत्यांचं लक्ष वाढून घेतलं आहे.
6/8

या नव्या लूकमध्ये सारा पांढऱ्या को ओर्ड सेट मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
7/8

या लूक साठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि स्टड इयररिंग्स देखील घातले आहेत.
8/8

सारा अली खान नुकतीच अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांच्यासोबत स्काय फोर्समध्ये दिसली होती.
Published at : 24 Jun 2025 11:36 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र