एक्स्प्लोर

परी म्हणू की सुंदरा... मरमेड स्टाईल गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली अनुष्का सेन

'कान्स फिल्म फेस्टिवल' आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुष्काने आपल्या स्टाइल आणि ग्रेसने एक खास छाप सोडली आहे.

Anushka Sen and Cannes Film Festival

1/10
भारतीय यंग अभिनेत्री अनुष्का सेन ने 22व्या वर्षी 78व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपला स्टायलिश आणि रॉयल लूकच्या माध्यमातून डेब्यू केला. वाईन कलर मरमेड स्टाईल गाऊन मध्ये सर्वांच्या नजरा अनुष्का ने घेरल्या.

2/10
अनुष्का ने रेड कार्पेट वर आपल्या मोहक अंदाजाने सर्वाने लक्ष वेधून घेतले, यावेळी संपूर्ण  सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे, आणि हा आऊटफिट स्ट्रैपलेस मरमेड स्टाईलने डिझाइन केला होता. या आऊटफिटचा कलर रॉयल पर्पल होता.

3/10
या गाऊनच्या मागच्या बाजूला एक मोठा ट्रेल होता, आणि हेच या आऊटफिटला खुप खास बनवत होते, या गाऊनची डिझाइन ट्री ऑफ लाइफ या पासून प्रेरित होता, ज्यामध्ये झरदोझी, आरी, सिल्क आणि क्रिस्टल धाग्यांचा वापर करण्यात आला.

4/10
गाऊनच्या वर असलेले फ्लोरल बेल आणि मागे फ्रिग असल्यामुळे आऊटफिट खुप आकर्षित दिसत होता. गाऊनला तयार करण्यासाठी एकूण 611 घंटे आणि 34 फॅशन डिझाइनरने मेहनत घेतली होती.

5/10
या गाऊन भारतीय फॅशन आणि वेस्टर्न फॅशन दर्शवते, अनुष्का ने आपल्या लुकला सिंपल आणि आकर्षक दिसण्यासाठी विक्टोरियन स्टाइलचे लांब कानातले आणि एमराल्ड ग्रीन स्टेटमेंट रिंग घातली होती.

6/10
तिचा मेकअप अगदी नैसर्गिक आणि सॉफ्ट होता, ज्यात हलका बेस, काजल आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक होती, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.

7/10
केसांसाठी तिने सॉफ्ट कर्ल्स करून उंच बन बांधला होता, जो तिच्या रॉयल लूकला आणखीनच ग्रेसफुल बनवत होता.

8/10
तिच्या या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि तिच्या चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले.

9/10
अनुष्काने आपल्या पहिल्याच कान्स लूकमध्ये आत्मविश्वास आणि मोहकता दाखवून सर्वांना प्रभावित केले.

10/10
तिचा हा रॉयल आणि पारंपरिक पण आधुनिक टच असलेला लूक फॅशन जगतात नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi on Pakistan : तर आता प्रत्युत्तर अपेक्षेपेक्षा जास्त असेल, आम्ही अनेक निष्पाप जीव गमावले आहेत; ओवैसींकडून पाकिस्तानला अपयशी राष्ट्र म्हणत धुलाई
Video : तर आता प्रत्युत्तर अपेक्षेपेक्षा जास्त असेल, आम्ही अनेक निष्पाप जीव गमावले आहेत; ओवैसींकडून पाकिस्तानला अपयशी राष्ट्र म्हणत धुलाई
Pakistan Defence Budget: पाकिस्तानची टरकली! IMF कडून कर्ज मिळाल्यानंतर संरक्षण बजेट वाढवलं; म्हणाला, आपला शेजारी खूप खतरनाक!
पाकिस्तानची टरकली! IMF कडून कर्ज मिळाल्यानंतर संरक्षण बजेट वाढवलं; म्हणाला, आपला शेजारी खूप खतरनाक!
India Delegation in US : ज्याप्रमाणे अमेरिका दहशतवादाचा बळी ठरला, त्याचप्रमाणे भारतही वारंवार त्याचा बळी ठरला आहे; अमेरिकेत शशी थरुर काय काय म्हणाले?
ज्याप्रमाणे अमेरिका दहशतवादाचा बळी ठरला, त्याचप्रमाणे भारतही वारंवार त्याचा बळी ठरला आहे; अमेरिकेत शशी थरुर काय काय म्हणाले?
Solapur Crime: स्वतःच्या आईसोबतचे अनैतिक संबंध उजेडात आल्यानं नराधम बापाने पोटच्या चिमुरडीला संपवलं, सोलापूर हादरलं
स्वतःच्या आईसोबतचे अनैतिक संबंध उजेडात आल्यानं नराधम बापाने पोटच्या चिमुरडीला संपवलं, सोलापूर हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajinagar Crime : संभाजीनगरमध्ये भाबड्या वृद्ध महिलेचे चार लाखांचे दागिने लुटलेABP Majha Headlines 11 AM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा सकाळी 11च्या हेडलाईन्सABP Majha Headlines 10 AM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा सकाळी 10 च्या हेडलाईन्सABP Majha Headlines 09 AM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा सकाळी 09 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi on Pakistan : तर आता प्रत्युत्तर अपेक्षेपेक्षा जास्त असेल, आम्ही अनेक निष्पाप जीव गमावले आहेत; ओवैसींकडून पाकिस्तानला अपयशी राष्ट्र म्हणत धुलाई
Video : तर आता प्रत्युत्तर अपेक्षेपेक्षा जास्त असेल, आम्ही अनेक निष्पाप जीव गमावले आहेत; ओवैसींकडून पाकिस्तानला अपयशी राष्ट्र म्हणत धुलाई
Pakistan Defence Budget: पाकिस्तानची टरकली! IMF कडून कर्ज मिळाल्यानंतर संरक्षण बजेट वाढवलं; म्हणाला, आपला शेजारी खूप खतरनाक!
पाकिस्तानची टरकली! IMF कडून कर्ज मिळाल्यानंतर संरक्षण बजेट वाढवलं; म्हणाला, आपला शेजारी खूप खतरनाक!
India Delegation in US : ज्याप्रमाणे अमेरिका दहशतवादाचा बळी ठरला, त्याचप्रमाणे भारतही वारंवार त्याचा बळी ठरला आहे; अमेरिकेत शशी थरुर काय काय म्हणाले?
ज्याप्रमाणे अमेरिका दहशतवादाचा बळी ठरला, त्याचप्रमाणे भारतही वारंवार त्याचा बळी ठरला आहे; अमेरिकेत शशी थरुर काय काय म्हणाले?
Solapur Crime: स्वतःच्या आईसोबतचे अनैतिक संबंध उजेडात आल्यानं नराधम बापाने पोटच्या चिमुरडीला संपवलं, सोलापूर हादरलं
स्वतःच्या आईसोबतचे अनैतिक संबंध उजेडात आल्यानं नराधम बापाने पोटच्या चिमुरडीला संपवलं, सोलापूर हादरलं
Beed Crime: बीडच्या वंजारवाडी गावात श्रमदानात सहभागी न झालेल्या कुटुंबाला सरपंचाकडून मारहाण, दोन महिला जखमी
बीडच्या वंजारवाडीत श्रमदानात सहभागी न झाल्यामुळे कुटुंबाला सरपंचाकडून बेदम मारहाण, महिलांनाही...
IPL 2025 RCB: वो आ गया! आरसीबीची पहिल्यावहिल्या ट्रॉफीकडे दमदार वाटचाल, घातक गोलंदाजाची प्लेऑफपूर्वी संघात एन्ट्री
वो आ गया! आरसीबीची पहिल्यावहिल्या ट्रॉफीकडे दमदार वाटचाल, घातक गोलंदाजाची प्लेऑफपूर्वी संघात एन्ट्री
Donald Trump on Apple : 'आयफोन'च्या आडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत थेट टार्गेटवर; आता सॅमसंगवर सुद्धा टांगती तलवार!
'आयफोन'च्या आडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत थेट टार्गेटवर; आता सॅमसंगवर सुद्धा टांगती तलवार!
Solapur News : वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात आजीबाई जनावरांच्या गोठ्यात गेल्या, क्षणात होत्याच नव्हतं झालं; सोलापुरातील दुर्दैवी घटना
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात आजीबाई जनावरांच्या गोठ्यात गेल्या, क्षणात होत्याच नव्हतं झालं; सोलापुरातील दुर्दैवी घटना
Embed widget
OSZAR »