एक्स्प्लोर
Nitanshi Goyal: कान्समध्ये निताशीचा नवा लूक; शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय जणू परीच..
‘लपता लेडीज’ चित्रपटामधून प्रसिद्धी मिळवलेल्या नितांशीने 2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भव्य रेड कार्पेटवर पहिल्यांदाच वॉक केलं.

नितांशी
1/10

अभिनेत्री नितांशी गोयल सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
2/10

‘लपता लेडीज’ चित्रपटामधून प्रसिद्धी मिळवलेल्या नितांशीने 2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भव्य रेड कार्पेटवर पहिल्यांदाच वॉक केलं.
3/10

तिच्या कान्समधील लूकने सर्वांच अवाक् झाले.
4/10

आता परत तिचा नवा लूक शेअर केला आहे.
5/10

यात ती एका शॉर्ट डिझायनर ड्रेसमध्ये दिसत आहे.
6/10

या ड्रेसच्या मागे निळ्या रंगाचा मोठा बो आहे.
7/10

नितांशीने आमिर खान निर्मित ‘लपता लेडीज’मध्ये ‘फूल’ ही भूमिका साकारून लाखोंच्या मनात घर केलं.
8/10

या भूमिकेमुळेच तिला आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये आमंत्रण मिळालं.
9/10

याशिवाय तिने ‘मैदान’ या अजय देवगणच्या चित्रपटातही काम केलं होतं.
10/10

बालकलाकार म्हणून टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली नितांशी आता मोठ्या पडद्यावर झळकते आहे आणि आता ती कान्स रेड कार्पेटवरही झळकली.
Published at : 23 May 2025 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
सोलापूर
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
