एक्स्प्लोर
PHOTO: अनन्या पांड्याचा हॉट अवतार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
अनन्या पांडे फिटनेस आणि ब्युटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. (photo:ananyapanday/ig)

(photo:ananyapanday/ig)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.(photo:ananyapanday/ig)
2/9

अनन्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.(photo:ananyapanday/ig)
3/9

ती नेहमीच तिचे नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo:ananyapanday/ig)
4/9

चाहत्यांकडूनही तिच्या फोटोंचे कौतुक केले जाते.(photo:ananyapanday/ig)
5/9

अनन्या पांडे फिटनेस आणि ब्युटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. (photo:ananyapanday/ig)
6/9

अनन्या पांडे स्वत:ला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी जिम, योगा, पोहणे आणि नृत्य करते. (photo:ananyapanday/ig)
7/9

अनन्याने नुकताच तिचा एक लूक शेअर केलाय, ब्राऊन शिमरी ड्रेस अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.(photo:ananyapanday/ig)
8/9

या लूकसाठी तिने ग्लॉसी मेकअप केला आहे. (photo:ananyapanday/ig)
9/9

न्यूड लिपस्टिक आणि ओपन हेअर सोबत अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.(photo:ananyapanday/ig)
Published at : 21 Mar 2024 11:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
