एक्स्प्लोर
PHOTO : मनमोहक सौंदर्यवती, प्राजक्ता गायकवाडचा मराठमोळा अंदाज!
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील ‘येसूबाई’ प्राजक्ताने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

प्राजक्ता गायकवाड
1/9

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील ‘येसूबाई’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
2/9

सोशल मीडियावर ती नेहमीच आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.
3/9

प्राजक्ताने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
4/9

येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते.
5/9

पण यावेळी प्राजक्ताने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
6/9

पिवळा रंग आणि त्याला हिरवे काठ असलेली साडी प्राजक्तावर खूपच खुलून दिसत आहे.
7/9

नाकात नथ आणि केसात गजरा अश्या या लूकमध्य ती खूपच सुंदर दिसत आहे.
8/9

त्यातच प्राजक्ताच्या हातावर असली मेहेंदी खूपच खुलून दिसत आहे.
9/9

तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published at : 24 Jun 2025 04:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
जालना