एक्स्प्लोर

Janhavi Kapoor : बार्बी गर्ल जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज; रेड ड्रेसमध्ये दिसतेय खास!

जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

अभिनेत्री जान्हवी कपूर

1/10
जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

2/10
जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
3/10
जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत

4/10
जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना ती दिसते.

5/10
अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळाली आहे.

6/10
आता देखील तिने चाहत्यांसाठी काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती लालड्रेसमध्ये दिसत आहे.

7/10
चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

8/10
अभिनेत्री जान्हवी कपूर केवळ आपल्या सौंदर्यामुळेच नव्हे, तर अभिनयाच्या कौशल्यामुळेही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

9/10
2018 मध्ये 'धडक' या चित्रपटातून जान्हवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हा चित्रपट मराठीतील 'सैराट'चा हिंदी रिमेक होता आणि जान्हवीची भूमिका खूपच चर्चेत आली.

10/10
तिच्या अभिनयावर अनेकांनी मतं व्यक्त केली, पण बहुसंख्य प्रेक्षक आणि समीक्षकांनी तिच्यातील प्रामाणिक प्रयत्न ओळखले.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?

हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    

तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय

मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 17 जून 2025ABP Majha Headlines 06 PM Top Headlines 17 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 6 च्या हेडलाईन्सABP Majha Headlines 5 PM Top Headlines 17 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सViral Video Inside Story : आजी-आजोबाच्या व्हायरल व्हिडीओची इनसाईड स्टोरी, मोठ्या मनाचा सुवर्णकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    
हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    
तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय
तेंडुलकरचा आक्षेप, गावसकरही संतापले... IND vs ENG मालिकेआधी 'पतौडी ट्रॉफी'चा वाद; अखेर इंग्लंड बोर्डाचा मोठा निर्णय
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात
'त्यांना फक्त प्रसिद्धी हवीय'; G7 सोडून अमेरिकेत पोहोचताच ट्रम्प भडकले, इराण इस्रायल युद्धबंदीवरही बोलले

Jasprit Bumrah News : बुमराहने स्वतःहून सोडले कर्णधारपद, BCCIची मोठी ऑफर का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसले धक्का
बुमराहने स्वतःहून सोडले कर्णधारपद, BCCIची मोठी ऑफर का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसले धक्का
एक गाव भोसरी अन् 10 गावं दुसरी; विलास लांडेंचं नाव घेत अजित पवारांची मिश्कील फटकेबाजी

Pune Crime: पुणेकरांनो सावधान! ती आली अन् घरातून 4 माेबाईल घेऊन पसार झाली; महिलेचा प्रताप CCTV त कैद
पुणेकरांनो सावधान! ती आली अन् घरातून 4 माेबाईल घेऊन पसार झाली; महिलेचा प्रताप CCTV त कैद
Embed widget
OSZAR »