एक्स्प्लोर

Prajakta Mali: लाखात एक दिसते सुरेख; फुलवंती प्राजक्ता माळीचा मनमोहक अंदाज!

प्राजक्ताने भरतनाट्यम मधून बीए-एमएचं शिक्षण घेतलं असून ती पुण्यामध्ये स्वतःचे डान्स क्लासेससुद्धा चालवते.

Prajakta Mali

1/9
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने मराठी मनोरंजन उद्योगात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

2/9
प्राजक्ता माळी ही अभिनेत्री तर आहेच पण त्याचबरोबर ती बिझनेस वुमनसुद्धा आहे.

3/9
प्राजक्ता माळीने पांडू, डोक्याला शॉट, मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि इतर चित्रपटांमध्ये काम केले आहे.

4/9
प्राजक्ताने 'गांधी, माय फादर', 'रणांगण', 'खो-खो' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.

5/9
त्यानंतर प्राजक्ता 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेमध्ये तिने 'मेघना' ची भूमिका साकारली होती.

6/9
प्राजक्ता माळी तिचे अनेक वेगवेगळे लुक्स शेअर करत असते.

7/9
वेस्टर्न असो वा ट्रॅडिशनल प्रत्येक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

8/9
नुकताच प्राजक्ताने लाल लेहेंग्यातील एक लूक शेअर केला आहे.

9/9
मोठे झुमके आणि ग्लॅमरस मेकअपमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US attacks on iran: अमेरिका-इस्रायलकडून हत्येचा धोका; इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मोठा निर्णय, तीन उत्तराधिकारी निवडले
अखेर ज्याची भीती होतं तेच झालं, अमेरिकेचा इराणवर हल्ला; अयातुल्ला खामेनींना शेवट दिसताच मोठा निर्णय
Eng vs Ind 1st Test Day-2 : पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाचा फॅक्ट चेक,धक्कादायक बाब समोर
IndiGo Flight : इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil : Sanjay Raut यांनाही गुवाहाटीला यायचं होतं, शहाजी बापू पाटील यांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis Invterview : मॉडलिंग ते राजकारण, कॉलेजमधील दिवस, आवडती गाणी; दिलखुलास मुलाखत
ABP Majha Headlines : 07 PM : 21June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 21 June 2025 : ABP Majha
Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादांनी राज्याचे सारथ्य करावे,हेचं पांडुरंगाकडे साकडं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US attacks on iran: अमेरिका-इस्रायलकडून हत्येचा धोका; इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मोठा निर्णय, तीन उत्तराधिकारी निवडले
अखेर ज्याची भीती होतं तेच झालं, अमेरिकेचा इराणवर हल्ला; अयातुल्ला खामेनींना शेवट दिसताच मोठा निर्णय
Eng vs Ind 1st Test Day-2 : पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
पंतनं ठोकलं, बुमराहनं तोडलं... बाकी मात्र फक्त पाहत राहिले! इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी केलं गेममध्ये 'कमबॅक'
Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाचा फॅक्ट चेक,धक्कादायक बाब समोर
IndiGo Flight : इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय

शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव

भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत

हिट अँड रन... दारुच्या नशेत कारचालकाने महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू; 4-5 गाड्यांनाही ठोकलं

Embed widget
OSZAR »