एक्स्प्लोर
Hina Khan: नववधू अभिनेत्री हिना खानचा ग्लॅमरस लूक; फोटो चर्चेत!
हिनाने नुकतंच बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलंय.

हिना खान
1/10

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली
2/10

सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
3/10

हिनाने नुकतंच बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलंय.
4/10

अभिनेत्री हिना खानने 4 जून रोजी बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न करत सर्वांना सुखद धक्का दिला
5/10

गेल्या वर्षी जून महिन्यात हिनाने तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.
6/10

त्यानंतर तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.
7/10

कॅन्सरवर मात केल्यानंतर तिने लगेचच बॉयफ्रेंड रॉकीशी लग्न केलं.
8/10

लग्नानंतरही हिना तिचे अनेक फोटो शेअर करते असते.
9/10

आता हिनाने नवा लूक शेअर केला आहे, ज्यात ती काळ्या ड्रेसमध्ये दिसतेय.
10/10

हिना अजूनही तिच्या हातावरची मेहेंदी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
Published at : 17 Jun 2025 11:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement