एक्स्प्लोर

Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकरचा हटके अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ!

'दम लगाकै हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भूमीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भूमी पेडणेकर

1/9
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भूमी पेडणेकर.

2/9
भूमी पेडणेकरने पहिल्याच चित्रपटापासून प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.

3/9
'दम लगाकै हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भूमीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'दम लगाकै हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भूमीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4/9
भूमीने नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.

5/9
भूमी पेडणेकरने 'दम लगाके हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. भूमी पेडणेकरने या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी सुमारे 12 किलो वजन वाढवलं ​​होतं.

6/9
या चित्रपटानंतर तिने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि वर्कआउटसह डाएट फॉलो करून सुमारे 33 किलो वजन कमी केलं. चित्रपटानंतर वर्षभरातच भूमी फॅट टू फिट झाली होती.

7/9
अभिनेत्री भूमी पेडणेकरने बॉलीवूड तसेच फॅशन जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

8/9
भूमी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, नवनवे फोटो शेअर करत असते.

9/9
नुकताच तिने एक नवा लूक शेअर केला आहे. ज्यात ती हटके लूक मध्ये दिसत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप

Beed : सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती

मोठी बातमी :  तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
मोठी बातमी : तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis On Local : गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांची वेळ बदलण्याचा विचार - मुख्यमंत्री फडणवीसABP Majha Headlines 3 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्सUdayanraje Bhosale Speech :अतुलबाबा बच्चू म्हणतात..बच्चू-बच्चूकरुन बाजूला नका करु सत्यजीतला!Nilesh Lanke Full Speech NCP Vardhapan Din : ..तर मी तुमच्या टांगं खालून जातो,  पवारही खळखळून हसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
Beed : सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
मोठी बातमी :  तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
मोठी बातमी : तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
देशी दारु 80, महाराष्ट्र मेड दारु 148, राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ, मद्यांच्या किंमती किती?

पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; 2 जागीच ठार, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश

Maharashtra Cabinet Decision : मोठी बातमी! उत्पादन शुल्कात सुधारणा, राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय
मोठी बातमी! उत्पादन शुल्कात सुधारणा, राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय
Embed widget
OSZAR »