एक्स्प्लोर

टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'

राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतण्या लढत रंगतदार होत आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बारामतीत सभांवर जोर देत आहेत.

Yugendra pawar cutting tea and puribhaji in baramati

1/7
राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतण्या लढत रंगतदार होत आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बारामतीत सभांवर जोर देत आहेत.
राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतण्या लढत रंगतदार होत आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बारामतीत सभांवर जोर देत आहेत.
2/7
युगेंद्र पवार यांनीही प्रचारसभा आणि गावभेटींमधून मतदारसंघ पिंजून काढला असून आज सकाळी त्यांनी आत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीसोबत म्हणजे आतेबहिणीससह मॉर्निंग वॉक केला.

3/7
युगेंद्र यांनी बारामती शहरातील पुनावाला गार्डन समोरील शिंदे बंधुंचे चंद्रकांत हेअर सलूनला भेट देऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या. तसेच त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

4/7
बारामती शहरातील राजू बागवान यांच्या फ्रुट स्टॉलला भेट दिली, तसेच त्यांच्याशी गप्पा मारल्या. याप्रसंगी त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

5/7
बारामती शहरातील पुनावाला गार्डन समोरील पियुष चहा स्टॉलला भेट देऊन गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. तसेच त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

6/7
आसलकर बंधुंचे गणेश पुरीभाजी सेंटर येथे गरमागरम पुरीभाजीचा आस्वाद घेतला. तसेच आसलकर बंधुंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांना व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

7/7
दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही यंदाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून पुतण्याविरुद्ध वस्ताद मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. नातू युगेंद्र यांच्यासाठी शरद पवार बारामतीत भाकरी फिरवत आहेत.

निवडणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Justice Verma Case : न्यायमूर्तींच्या बंगल्यात नोटांच्या पोतीच्या पोती भरून सापडलेल्या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा
न्यायमूर्तींच्या बंगल्यात नोटांच्या पोतीच्या पोती भरून सापडलेल्या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा
14 वर्षांच्या मुलीला असह्य वेदना, डॉक्टरांनी पोटातून काढला तब्बल 210 सेमी लांबीचा केसांचा गोळा

Shahid Afridi : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा दुबईत भारतीयांकडून सन्मान, जंगी स्वागताचा VIDEO होतोय व्हायरल
भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा दुबईत भारतीयांकडून सन्मान, जंगी स्वागताचा VIDEO होतोय व्हायरल
भरधाव गाडीतून डोकी बाहेर काढत तरुणांची अर्धनग्न अवस्थेत हुल्लडबाजी, पोलीस ठाण्यासमोरच्या रस्त्यावरच...  धारशिवात व्हिडिओ व्हायरल

ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Thackeray Brother : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत नारायण राणेंची स्पष्टोक्तीPune NDA Exclusive : NDA ची पहिली 17 महिला कॅडेडची तुकडी 'माझा'वरSharad Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन पवारांचं भाष्य; म्हणतात, मला माहिती नाहीMNS And Thackeray Protest : पुलावा पुलाच्या कामावरुन ठाकरे गट, मनसेचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Verma Case : न्यायमूर्तींच्या बंगल्यात नोटांच्या पोतीच्या पोती भरून सापडलेल्या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा
न्यायमूर्तींच्या बंगल्यात नोटांच्या पोतीच्या पोती भरून सापडलेल्या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा
14 वर्षांच्या मुलीला असह्य वेदना, डॉक्टरांनी पोटातून काढला तब्बल 210 सेमी लांबीचा केसांचा गोळा
14 वर्षांच्या मुलीला असह्य वेदना, डॉक्टरांनी पोटातून काढला तब्बल 210 सेमी लांबीचा केसांचा गोळा
Shahid Afridi : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा दुबईत भारतीयांकडून सन्मान, जंगी स्वागताचा VIDEO होतोय व्हायरल
भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा दुबईत भारतीयांकडून सन्मान, जंगी स्वागताचा VIDEO होतोय व्हायरल
भरधाव गाडीतून डोकी बाहेर काढत तरुणांची अर्धनग्न अवस्थेत हुल्लडबाजी, पोलीस ठाण्यासमोरच्या रस्त्यावरच...  धारशिवात व्हिडिओ व्हायरल
भरधाव गाडीतून डोकी बाहेर काढत तरुणांची अर्धनग्न अवस्थेत हुल्लडबाजी, पोलीस ठाण्यासमोरच्या रस्त्यावरच... धारशिवात व्हिडिओ व्हायरल
Manikrao Kokate : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय; माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय; माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar: संतोष लड्डा दरोडा प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोप, धक्कादायक माहिती समोर! 
छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोप, धक्कादायक माहिती समोर! 
मोठी बातमी : युती होण्याआधीच राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आले एकत्र; नेमकं कारण काय?

Mumbai Crime: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं; मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं; मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार
Embed widget
OSZAR »