एक्स्प्लोर

Share Market : सेन्सेक्स 155 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 700000 कोटी बुडाले, सर्वाधिक नुकसान कुणाचं?

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात 6 मेला जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 155 अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये देखील घसरण झाली.

सेन्सेक्स 155 अंकांनी कोसळला

1/6
भारतीय शेअर बाजारात आज सर्वच क्षेत्रामध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 155 अंकांनी घसरला. निफ्टी 50 मध्ये देखील घसरण पाहायला मिळाली.

2/6
सर्वाधिक नुकसान स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये पाहायला मिळाली. दोन्हीचे निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरुन बंद झाले. यामुळं गुंतणवूकदारांचे 7 लाख कोटी बुडाले.

3/6
सर्वाधिक घसरण रिअल इस्टेट, पॉवर, यूटिलिटी आणि इंडस्ट्रीअल शेअरमध्ये पाहायला मिळाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीमुळं आणि भारत पाकिस्तान सीमेवर वाढलेल्या तणावामुळं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत.

4/6
6 मे 2025 ला बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स 155.77 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरुन 80641.07 अंकांवर बंद झाला. एनएसईवर निफ्टी 50  निर्देशांक 81.55 अकांनी घसरुन 24379.60 वर बंद झाला.

5/6
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 6 मे रोजी कमी होऊन 420.63 लाख कोटींवर आलं. जे सोमवारी  5 मे रोजी 427.48 लाख कोटी रुपये होतं. 6.85 लाख कोटी रुपयांनी बाजारमूल्य घसरलं म्हणजेच गुंतवणूकदारांचे 6.85 लाख कोटी बुडाले.

6/6
भारती एअरटेल, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदूस्थान यूनिलीवर,  नेस्ले इंडियाचे शेअर वधारले. इटर्नल, टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, अदानी पोर्ट्स, एनटीपीसीच्या शेअरमध्ये घसरण झाली. बीएसईवरील 4072 शेअरपैकी 3151 शेअरमध्ये घसरण झाली तर 787 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.  (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा

Temba Bavuma Celebration : WTC जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचं ‘गनशॉट’ सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर घेऊन केली फायरिंग, पाहा Video
WTC जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचं ‘गनशॉट’ सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर घेऊन केली फायरिंग, पाहा Video
पुण्यातून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक; लष्करी इंटेलिजन्स अन् पोलिसांची कारवाई

Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Pune Metro Debris : मेट्रोचा राडारोडा काढा, अन्यथा दंड, अजित पवारांचा इशाराSachin Ahir pune : मुंबई महापालिकेसह पुण्यावर भगवा फडकणार, सचिन अहिर यांना विश्वासBachchu Kadu : बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित, सरकारने काय दिलं आश्वासनVikroli Bridge Controversy : विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला; श्रेयासाठी महायुतीत वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा
मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा
Temba Bavuma Celebration : WTC जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचं ‘गनशॉट’ सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर घेऊन केली फायरिंग, पाहा Video
WTC जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचं ‘गनशॉट’ सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर घेऊन केली फायरिंग, पाहा Video
पुण्यातून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक; लष्करी इंटेलिजन्स अन् पोलिसांची कारवाई
पुण्यातून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक; लष्करी इंटेलिजन्स अन् पोलिसांची कारवाई
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
नागपूरची त्रिशा मनालीत झिपलाईनवरुन कोसळली, सुदैवाने बचावली; व्हिडिओ दाखवत कुटुंबीयांचा संताप

मराठी लिहिता वाचता येत असेल तरच रिक्षा चालवता येणार, परवान्यासाठी नाशकात RTOचा नवा नियम, नेमकं होणार काय?

माजी नगरसेविकेच्या वकिल लेकीने 10 जणांचं टोळकं आणलं, तरुणाला घरासमोरच जबर मारहाण; पोलिसांनी पाठीशी घातलं?

SIP Calculator : दरमहा 9500 रुपयांच्या एसआयपीनं 5 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या
9500 रुपयांची एसआयपी 5 वर्ष सुरु ठेवल्यास किती रक्कम जमा होईल, पगाराच्या रकमेपैकी किती गुंतवणूक करावी?
Embed widget
OSZAR »