एक्स्प्लोर

RBI : स्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका, पावणे दोन कोटींचा दंड, मोठं कारण समोर

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमांचं पालन न केल्या प्रकरणी दोन बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.

आरबीआयचा स्टेट बँकेला दणका

1/5
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमांचं पालन न करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांवर कारवाईचा धडाका लावला आहे.  एखाद्या बँकेकडून नियमाचं उल्लंघन झाल्यास आरबीआयकडून कारवाई केली जाते.

2/5
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जन स्मॉल फायनान्स बँक  या दोन्ही संस्थांवर कारवाई केली आहे.

3/5
आरबीआयनं त्यांच्या नियमांचं पालन करण्यामध्ये किंवा त्याच्या अंमलबजावणीत काही त्रुटी ठेवल्यानं ही कारवाई केली आहे.

4/5
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नुसार  कर्ज, अग्रीम, वैधानिक आणि इतर प्रतिबंधक, ग्राहक संरक्षण- अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारामध्ये ग्राहक संरक्षण मर्यादित आणि चालू खाती उघडण्यासंदर्भातील निर्देशांचं पालन न केल्या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियावर 1 कोटी 72 लाख 80 हजार रुपयांच दंड ठोठावला आहे.

5/5
आरबीआयनं बँकिंग नियमन अधिनियम,1949 च्या काही तरतुदींचं उल्लंघन केल्या प्रकरणी जन समॉल फायनान्स बँक लिमिटेडवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs AUS WTC Final : दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
सत्यजितसिंह पाटणकरांनी सुरत गुवाहाटीचा मुद्दा काढला, शंभूराज देसाई विधानसभा निकालाचा दाखला देत म्हणाले, ...तर त्यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती
पाटणकर देसाई वार पलटवार सुरुच, शंभूराज देसाईंचं सुरत गुवाहाटीच्या मुद्याला विधानसभेला रिक्षा पलटी केल्याच्या संदर्भासह प्रत्युत्तर
गुडन्यूज... ना समारंभ, ना उद्घाटनाचा घाट; विक्रोळी उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय

साधं सुधं नाही, हे तर उडते 'हवाई महाल'; नेमकं कसं आहे बोईंगचं ड्रिमलायनर 787 विमान?
साधं सुधं नाही, हे तर उडते 'हवाई महाल'; नेमकं कसं आहे बोईंगचं ड्रिमलायनर 787 विमान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad on BJP : 16 हजार मत एका रात्रीत वाढतात कसला जनतेचा कौल, आव्हाडांचा सवालNana Patole on Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस-पटोलेAhmedabad Plane Crash Family : विमान अपघाताने इमारतीचं नुकसान, डॉक्टर म्हणाले...Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथील घटनेने 32 वर्षांपूर्वीच्या संभाजीनगर विमान दुर्घटनेची आठवण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs AUS WTC Final : दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
सत्यजितसिंह पाटणकरांनी सुरत गुवाहाटीचा मुद्दा काढला, शंभूराज देसाई विधानसभा निकालाचा दाखला देत म्हणाले, ...तर त्यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती
पाटणकर देसाई वार पलटवार सुरुच, शंभूराज देसाईंचं सुरत गुवाहाटीच्या मुद्याला विधानसभेला रिक्षा पलटी केल्याच्या संदर्भासह प्रत्युत्तर
गुडन्यूज... ना समारंभ, ना उद्घाटनाचा घाट; विक्रोळी उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय
गुडन्यूज... ना समारंभ, ना उद्घाटनाचा घाट; विक्रोळी उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय
साधं सुधं नाही, हे तर उडते 'हवाई महाल'; नेमकं कसं आहे बोईंगचं ड्रिमलायनर 787 विमान?
साधं सुधं नाही, हे तर उडते 'हवाई महाल'; नेमकं कसं आहे बोईंगचं ड्रिमलायनर 787 विमान?
आत्मनिर्भर भारतसाठी पतंजलीची स्वदेशी चळवळ; कंपनीच्या व्हिजनने भारताचा जागतिक बाजारपेठेत वट

Air India Plane Crash Ahmedabad :  कसा असतो ब्लॅक बॉक्स? अपघाताच्या कारणांपर्यंत पोहोचता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 

Air India Plane Crash : प्लेन जळून खाक, उरला फक्त सांगाडा; तरी जशीच्या तशी राहिली 'भगवद्‌गीता', व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
प्लेन जळून खाक, उरला फक्त सांगाडा; तरी जशीच्या तशी राहिली 'भगवद्‌गीता', व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
मुंबई अन् नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी; 5 विदेशी विद्यापीठांना इरादापत्र देणार

Embed widget
OSZAR »