एक्स्प्लोर
Yogini Ekadashi 2025 : योगिनी एकादशीला 'या' गोष्टी दिसल्या, तर समजा लवकरच संपत्तीत होणार भरभराट, सुखाची होणार बरसात
Yogini Ekadashi 2025 : वैैदिक ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, येत्या 21 जून रोजी योगिनी एकादशी आहे.

Yogini Ekadashi 2025
1/7

योगिनी एकादशी 21 जून 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या एकादशीच्या दिवशी काही खास वस्तूंचं दान करणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात यामुळे अनेक धनलाभाचे संकेत मिळतात.
2/7

योगिनी एकादशीच्या घराजवळ गायीचं येणं फार शुभ मानलं जातं. गायीत 33 कोटी देवांचा वास असतो. या दिवशी गायीचं दर्शन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
3/7

यंदा शनिवारच्या दिवशी योगिनी एकादशी आहे. शास्त्रानुसार, शनिवारच्या दिवशी जर तुमच्या घरात कोणी गरजू व्यक्ती आली तर हा शनिदेवाच्या कृपेचा संकेत मानू शकता.
4/7

योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळीच जर शंखनाद झाला तर हा शुभवार्ता येण्याचा संकेत मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, याचा अर्थ तुमच्या जीवनातील समस्या लवकरच दूर होतील.
5/7

या दिवशी जर एखादे साधू संत घरी भिक्षा मागण्यासाठी आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नका. यांच्या रुपात पितर देखील येऊ शकतात.
6/7

जर तुम्ही अनेक दिवसांपासून वास्तूदोषाच्या समस्येने त्रस्त असाल तर या दिवशी घरात मोरपंख लावा. हा मोरपंख पूजेच्या वेळी मंदिरात ठेवा.
7/7

एकादशीच्या दिवशी तुळशी माळेचा प्रयोग पूजेसाठी करावा. जर तुमच्या घरी तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप लावू शकता.
Published at : 19 Jun 2025 10:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
भारत
सिंधुदुर्ग