एक्स्प्लोर
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी सोहळा आटोपून माऊलींची पालखी अलंकापुरीत विसावली; पाहा फोटो
Ashadhi Ekadashi 2024 : विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या आषाढी वारीच्या सोहळ्याची सुरुवात 29 जूनपासून झाली.

Ashadhi Ekadashi 2024
1/7

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज अलंकापुरीत विसावला आहे.
2/7

विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या आषाढी वारीच्या सोहळ्याची सुरुवात 29 जूनला झाली.
3/7

माऊलींच्या पादुका लाखो वारकऱ्यांच्या साक्षीनं आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचल्या.
4/7

या पवित्र भूमीत पांडुरंगाची भेट घेऊन मग पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला.
5/7

तब्बल एक महिन्यांचा प्रवास पायी चालत चालत वारकरी आज अखेर अलंकापुरीत दाखल झाले.
6/7

या ठिकाणी भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं.
7/7

त्यानंतर मग नगर प्रदक्षिणा झाली अन पालखी मुख्य मंदिरात विसावली.
Published at : 31 Jul 2024 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
ठाणे
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
