एक्स्प्लोर

'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी

Prasanna Sankar rippling co founder Crime News : XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी

Prasanna Sankar rippling co founder Crime News : भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती आणि HR कंपनी Rippling चे संस्थापक प्रसन्न शंकर सध्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. 10 अब्ज डॉलर्सच्या कंपनीचे मालक असलेले प्रसन्न शंकर यांना पत्नीकडून धोका मिळालाय. त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत आणि मुलाला जबरदत्तीने अमेरिकेत नेलं असल्याचंही प्रसन्न शंकर यांनी म्हटलंय. 

अब्जाधीश उद्योगपतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलं की, "माझं नाव प्रसन्न आहे. मी 10 अब्ज डॉलर्स एवढी किंमत असलेल्या रिपलिंग कंपनीची स्थापना केली होती. मात्र, अजूनही मी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून बाहेर आलेलो नाही. सध्या मी चेन्नई पोलिसांपासून लपून तामिळनाडूच्या बाहेर लपलोय. माझ्या लग्नाला 10 वर्षे होऊन गेली आहेत. मला पत्नी दिव्यापासून 10 वर्षांचा मुलगा आहे. अलिकडेच मी आणि माझी पत्नी वेगळे झालो आहोत. मला कळले की तिचे अनूप नावाच्या व्यक्तीसोबत 6+ महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे मी तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय"

संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी 

चेन्नईत जन्मलेले आणि तिथेच शिक्षण घेतलेल्या प्रसन्न शंकर यांनी पुढे लिहिलं की, त्रिचीमध्ये शिक्षण घेत असताना माझी भेट दिव्या शशिधर हिच्याशी झाली. मी भारतातील नंबर 1 चा कोडर होतो. दरम्यान, त्यानंतर टेक्नोलॉजीशी निगडीत कंपनी सुरु करण्यासाठी मी अमेरिकेत गेलो होतो. दरम्यान, माझ्या लग्नाला आता 10 वर्ष होऊन गेले आहेत. मला 9 वर्षांचा मुलगा आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी मला समजलं की, माझी पत्नी मला धोका देत आहे. तिचं अनुप नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर सुरु आहे. त्यामुळे आम्ही आता वेगळे झालो आहोत. 

प्रसन्नने पुढे सांगितले की, मला त्यांच्या अफेअरबाबत अनूप कुट्टीसंकरनच्या पत्नीकडून समजले. अनुपच्या पत्नीने दोघांमध्ये होत असलेल्या चॅटींगचे स्क्रिनशॉट मला पाठवले. त्यांनी त्याच्यासाठी हॉटेल बूक केला असल्याचा दावाही प्रसन्नने केलाय. 

प्रसन्नने सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये दिव्याने अनुपला मेसेज केलाय. यामध्ये दिव्या म्हणते, "तू माझ्यासाठी XL साइजचं कंडोम घेऊन ये शकतो का? हे Guardian, Watsons किंवा 7-Eleven मध्ये मिळू शकतं. या मेसेजला प्रत्युत्तर देऊ नको. मी ते डिलीट करणार आहे. 

घटस्फोटानंतर मला तिला किती मिलियन डॉलर्स द्यावे लागतील, या मुद्द्यावर आम्ही दोघंही चर्चा करत होतो. यामुळे ती नाराज झाली आणि तिने माझ्यावर घरगुती हिंसाचाराचा खोटा गुन्हा दाखल केला. नंतर तिने खोटे आरोप केले की मी तिचे नग्न व्हिडिओ लीक केले आणि महिनाभरापूर्वी तिच्यावर बलात्कार केला. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी करून मला या सर्व आरोपातून दोषमुक्त केले आहे. मी घटस्फोटासाठी भारतात प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र दिव्याने जास्त पैसे मिळावेत, यासाठी अमेरिकेत दावा केला आहे. 

दाम्पत्यात मुलावर मोठा वाद 

प्रसन्ना यांनी दावा केला की, त्यांच्या पत्नीने त्यांच्या 9 वर्षांच्या मुलाला अमेरिकेला नेण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तिला घटस्फोट प्रकरणात मदत मिळू शकेल. ज्यांच्या विरोधात मी अमेरिकन कोर्टात आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल देत माझ्या मुलाला परत करण्याचे आदेश दिले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

4600 कोटींची संपत्ती, मलबार हिलवर राजवाड्याला लाजवेल असं घर, अब्जावधींची गुंतवणूक; बॉलिवूडची सर्वांत श्रीमंत अभिनेत्री

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावाABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 25 March 2025 दुपारी 02 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : कोर्टात कोरटकरला घाम फुटला; सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडीची मागणीABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 25 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Embed widget
OSZAR »