एक्स्प्लोर

Pune Crime : ऐन तारुण्यात जीवनात अंधार, प्रेमभंगानं नैराश्याच्या खाईत लोटलं, बड्या पोलीस ऑफिसरच्या तरण्या पोरानं उचललं टोकाचं पाऊल!

Pune Crime : ऐन तारुण्यात जीवनात अंधार, प्रेमभंगानं नैराश्याच्या खाईत लोटलं, बड्या पोलीस ऑफिसरच्या तरण्या पोरानं उचललं टोकाचं पाऊल!

Pune Crime : पुण्यात एका सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 19 वर्षीय मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. पुण्यातील पोलीस वसाहतीत राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ऋषिकेश कोकणे असं 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. दरम्यान, तरण्या पोरानं आयुष्य संपवल्याने पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळलाय. 

प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज 

अधिकची माहिती अशी की,  आई वडील घरात नसताना ऋषिकेश कोकणे याने आत्महत्या केली आहे. पोलिसांना एक व्हिडीओ सापडला आहे. त्यावरून प्रेमभंग आणि नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातेय.  ऋषिकेश कोकणे हा बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. शिवाजीनगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

पुण्यात एका सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 19 वर्षीय मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

पुण्यातील पोलीस वसाहतीत राहत्या घरी  गळफास लावून आत्महत्या केली आहे 

ऋषिकेश कोकणे असं 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाच नाव आहे 

पोलिसांना एक व्हिडीओ सापडला आहे. त्यावरून प्रेमभंग आणि नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे 

आई वडील घरात नसताना  त्याने आत्महत्या केली आहे 

बीएच्या दुसऱ्या वर्षाला तो शिकत होता. 

शिवाजीनगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Santosh Deshmukh Murder Case: सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर; संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्वाची माहिती समोर

धक्कादायक! कृष्णा आंधळेच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीत तरुणाला 8 टाके, डोक्याला गंभीर दुखापत, अंबाजोगाईहून लातूरला हलवले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Strait of Hormuz: शक्तीशाली बाँम्ब टाकून झाला, पण इराणनं सुद्धा जगाचं नाक झटक्यात दाबलं, अमेरिकेची अवघ्या काही तासात थेट चीनकडे मदतीची याचना!
शक्तीशाली बाँम्ब टाकून झाला, पण इराणनं सुद्धा जगाचं नाक झटक्यात दाबलं, अमेरिकेची अवघ्या काही तासात थेट चीनकडे मदतीची याचना!
अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी
अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra School : गळणाऱ्या शाळा, सडलेली व्यवस्था; बीड, यवतमाळ धाराशीवमधील शाळंची दुरावस्था
Dada Bhuse Buldhana School : शिक्षणमंत्री भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेनं लावलं कामाला
Sangli Crime:नीट परीक्षेत कमी मार्क पडल्याने मुख्याधापक पित्याची मुलीला बेदम मारहाण,लेकीने जीव सोडला
ABP Majha Headlines 08.00 AM Top Headlines 23 June 2025 एबीपी माझा सकाळी 08.00 च्या हेडलाईन्स
Abu Azmi on Pandharpur Wari : वारीची तुलना नमाज पठणाच्या गर्दीशी; अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Strait of Hormuz: शक्तीशाली बाँम्ब टाकून झाला, पण इराणनं सुद्धा जगाचं नाक झटक्यात दाबलं, अमेरिकेची अवघ्या काही तासात थेट चीनकडे मदतीची याचना!
शक्तीशाली बाँम्ब टाकून झाला, पण इराणनं सुद्धा जगाचं नाक झटक्यात दाबलं, अमेरिकेची अवघ्या काही तासात थेट चीनकडे मदतीची याचना!
अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी
अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
Gas Cylinder : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
US Attack on Iran: इकडं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण मोहीम फत्ते झाली, पण तिकडं संयुक्त राष्ट्र संघटनेनं वेगळाच संशय व्यक्त केला!
इकडं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण मोहीम फत्ते झाली, पण तिकडं संयुक्त राष्ट्र संघटनेनं वेगळाच संशय व्यक्त केला!
Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांनी कोकणातील समर्थकांना बोलावून घेतलं, मोठी जबाबदारी अंगावर घेतली, नाराजीबाबत स्पष्टच म्हणाले...
भास्कर जाधवांनी कोकणातील समर्थकांना बोलावून घेतलं, मोठी जबाबदारी अंगावर घेतली, नाराजीबाबत म्हणाले...
किराणा दुकानात गेला, सिगारेट उधारीवर न दिल्याच्या संतापानं टोक गाठलं, रात्री धारदार शस्त्रासह घरात घुसत ... चंद्रपूर हादरले
किराणा दुकानात गेला, सिगारेट उधारीवर न दिल्याच्या संतापानं टोक गाठलं, रात्री धारदार शस्त्रासह घरात घुसत ... चंद्रपूर हादरले
Embed widget
OSZAR »