एक्स्प्लोर

अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी

Dharashiv Accident: या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Dharashiv Accident

1/5
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात भीषण अपघात झाला असून, या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

2/5
प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहनातून नातेवाईक अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, पिकअप वाहनाचा ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झालं.

3/5
ही घटना आज सकाळी तांबेवाडी चौकातून भूमकडे जात असताना अर्धा किलोमीटर अंतरावर घडली.

4/5
अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ उपचारासाठी बार्शी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

5/5
घटनास्थळी मदतकार्य सुरू केलं असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.  या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

धाराशिव फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!

Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
Gas Cylinder : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
US Attack on Iran: इकडं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण मोहीम फत्ते झाली, पण तिकडं संयुक्त राष्ट्र संघटनेनं वेगळाच संशय व्यक्त केला!
इकडं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण मोहीम फत्ते झाली, पण तिकडं संयुक्त राष्ट्र संघटनेनं वेगळाच संशय व्यक्त केला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra School : गळणाऱ्या शाळा, सडलेली व्यवस्था; बीड, यवतमाळ धाराशीवमधील शाळंची दुरावस्था
Dada Bhuse Buldhana School : शिक्षणमंत्री भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेनं लावलं कामाला
Sangli Crime:नीट परीक्षेत कमी मार्क पडल्याने मुख्याधापक पित्याची मुलीला बेदम मारहाण,लेकीने जीव सोडला
ABP Majha Headlines 08.00 AM Top Headlines 23 June 2025 एबीपी माझा सकाळी 08.00 च्या हेडलाईन्स
Abu Azmi on Pandharpur Wari : वारीची तुलना नमाज पठणाच्या गर्दीशी; अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
Gas Cylinder : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
US Attack on Iran: इकडं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण मोहीम फत्ते झाली, पण तिकडं संयुक्त राष्ट्र संघटनेनं वेगळाच संशय व्यक्त केला!
इकडं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण मोहीम फत्ते झाली, पण तिकडं संयुक्त राष्ट्र संघटनेनं वेगळाच संशय व्यक्त केला!
किराणा दुकानात गेला, सिगारेट उधारीवर न दिल्याच्या संतापानं टोक गाठलं, रात्री धारदार शस्त्रासह घरात घुसत ... चंद्रपूर हादरले

Sanjay Raut on Bhaskar Jadhav : 'भास्कर जाधवांच्या मनात काय वेदना ते....',राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं मोठं भाष्य, मनधरणीसाठी उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलणार
'भास्कर जाधवांच्या मनात काय वेदना ते....',राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं मोठं भाष्य, मनधरणीसाठी उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलणार
Mossad Honey Trap Iran: अमेरिकेच्या शक्तीशाली बाँम्बपेक्षा मोसादची 'मोहतरमा' इराणला काळ बनून आली आणि 9 शास्त्रज्ञांचा 'सेम टू सेम पॅटर्न'मध्ये गेम करून गेली!
अमेरिकेच्या शक्तीशाली बाँम्बपेक्षा मोसादची 'मोहतरमा' इराणला काळ बनून आली आणि 9 शास्त्रज्ञांचा 'सेम टू सेम पॅटर्न'मध्ये गेम करून गेली!
Share Market Sensex: अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे शेअर बाजारात हाहा:कार; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे शेअर बाजारात हाहा:कार; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण
Embed widget
OSZAR »