एक्स्प्लोर

Navneet Rana vs Asaduddin Owaisi: राणा-ओवेसी वादाला उकळी, नवनीत राणांना हैदराबाद न्यायालयाचा समन्स; 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचेही आदेश

Navneet Rana vs Asaduddin Owaisi : भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना दिलेल्या चॅलेंज प्रकरणी राणा यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

Navneet Rana vs Asaduddin Owaisi : भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana)यांनी एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना दिलेल्या चॅलेंज प्रकरणी राणा यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. हैदराबादला जाऊन नवनीत राणा यांनी खासदार ओवेसीं जाहीर आव्हान देत केलेल्या वक्तव्याप्रकरणी  हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना  समन्स पाठवला आहे. शिवाय येत्या 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता माजी खासदार नवनीत राणा न्यायालयात हजर राहणार का याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून मोठा वाद रंगला होता आणि नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबाद मध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. 8 मे 2024 ला नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर 10 फेब्रुवारीला हैदराबाद येथील शादनगरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आता याच 15 सेकंदाच्या वक्तव्य विरोधात नवनीत राणा यांना समन्स आला असून येत्या 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. 

नेमकं काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे राणा म्हणाल्या होत्या.

ओवैसी यांनी तीन तलाकला विरोध दर्शवला. महिलांच्या 33% आरक्षणालाही त्यांनी विरोध केला. आमची बाबरी आहे आणि राहणार या पद्धतीने भाषा करणारे हिंदुस्थानात राहतात आणि पाकिस्तानवर प्रेम करत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही. पाकिस्तानला शांत करण्यासाठी आमचे मोदीजी सक्षम आहेत, असं ही राणा म्हणाल्या.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 'बॉर्डर'वर
गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 'बॉर्डर'वर
Nashik Thackeray Camp: मोठी बातमी : ठाकरे गटाचे नाशिकचे नेते मातोश्रीवर, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी विलास शिंदे अनुपस्थित!
ठाकरे गटाचे नाशिकचे नेते मातोश्रीवर, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी विलास शिंदे अनुपस्थित!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MNS Shivsena : आम्ही एकत्र आलोय,भावांनीही यावं; मनसे-सेना कार्यकर्ते व्यक्त झाले...ABP MAJHASanjay Raut : अमित ठाकरे गोड मुलगा, आम्हाला जसा आदित्य तसाच अमित ABP MAJHAIndian Cricket Team : टीम इंडिया मुंबई विमानतळावरुन इंग्लंड दौऱ्यासाठी रवानाChandrashekhar Bawankule  : Sudhakar Badgujar यांच्यासाठी भाजपचं दार खुलं, बावनकुळेंचं मोठं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 'बॉर्डर'वर
गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 'बॉर्डर'वर
Nashik Thackeray Camp: मोठी बातमी : ठाकरे गटाचे नाशिकचे नेते मातोश्रीवर, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी विलास शिंदे अनुपस्थित!
ठाकरे गटाचे नाशिकचे नेते मातोश्रीवर, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी विलास शिंदे अनुपस्थित!
Pune News Rajgad: राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून विवाहित महिलेचा मृत्यू, खडकावर आपटल्याने जागेवरच प्राण सोडला
राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून विवाहित महिलेचा मृत्यू, खडकावर आपटल्याने जागेवरच प्राण सोडला
राज-उद्धव एकत्र, ठाकरेंच्या बंधुच्या मनोमिलनावर अजित पवारांचं परखड भाष्य; पत्रकारांनाच लगावला टोला
राज-उद्धव एकत्र, ठाकरेंच्या बंधुच्या मनोमिलनावर अजित पवारांचं परखड भाष्य; पत्रकारांनाच लगावला टोला
एकीकडे मनसे-शिवसेना युतीची चर्चा, दुसरीकडे ठाकरेंनी मनसेचा मोहरा फोडला, 'मातोश्री'वर शिवबंधन
एकीकडे मनसे-शिवसेना युतीची चर्चा, दुसरीकडे ठाकरेंनी मनसेचा मोहरा फोडला, 'मातोश्री'वर शिवबंधन
IPL Umpires Salary 2025: आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये पंच किती पैसा कमवतात हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही!
आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये पंच किती पैसा कमवतात हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही!
Embed widget
OSZAR »