एक्स्प्लोर

Crime News : खळबळजनक! तीन झाडी परिसरात शीर नसलेला मृतदेह आढळला, पोलीस तातडीने घटनास्थळी, तपास सुरू

Crime News : अंबरनाथ शहराच्या सीमेलगत असलेल्या नाळिंबी गावाच्या हद्दीतील तीन झाडी परिसरात एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News : अंबरनाथ (Ambarnath) शहराच्या सीमेलगत असलेल्या नाळिंबी गावाच्या हद्दीतील तीन झाडी परिसरात एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच कल्याण ग्रामीण पोलिसांनी (Kalyan Gramin Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

हा मृतदेह अंबरनाथच्या तीन झाडी परिसराच्या पुढे, रस्त्यापासून काही अंतरावर, कल्याण तालुक्यातील नाळिंबी गावाजवळ सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, ही हत्या पहाटेच्या सुमारास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तीन झाडी परिसर हा अंबरनाथच्या वेशीवर असलेला, निसर्गरम्य आणि गर्द झाडीने वेढलेला भाग असून, तो वन विभागाच्या अखत्यारित येतो. 

मृतदेह सापडल्याने खळबळ

अनेक नागरिक येथे फिरण्यासाठी किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. याठिकाणी प्रेमी युगल, पर्यटक, तसेच कुटुंबांसह फिरणारे लोक मोठ्या संख्येने दिसतात. तसेच काही तरुण टोळक्यांचे मद्यपानाचे प्रकारही अनेकदा येथे निदर्शनास आले आहेत. या परिसराच्या पुढेच कल्याण तालुका सुरू होतो, जिथे नाळिंबी आणि वसत शेलवली ही दोन गावं लागतात. या भागात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु

घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) जगदीश शिंदे आणि कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी तपास सुरू केला आहे. इसमाची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरु आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Vaishnavi Hagawane death: घरच्या नराधमांपासून ते मदत करणाऱ्यांपासून ते वकिलांपर्यंत; हगवणेंच्या प्रत्येकाची कुंडली गुन्ह्यांनी बरबटलेली निघाली!

तरुणाला घरातून ओढत बाहेर काढलं, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, वाळू तस्करीतून घनसावंगीत धक्कादायक प्रकार

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पेरणीसाठी काढलेले शेतकऱ्याचे पैसे बँकेतच झाले चोरी, 90 हजार रुपये तरुणीने पळवले;  CCTV कॅमेरॅत घटना कैद
पेरणीसाठी काढलेले शेतकऱ्याचे पैसे बँकेतच झाले चोरी, 90 हजार रुपये तरुणीने पळवले; CCTV कॅमेरॅत घटना कैद
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दणक्याने तब्बल 39 हजार कोटींची भारतीय निर्यात धोक्यात; अमेरिकन बाजारपेठेतील हिस्साही संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दणक्याने तब्बल 39 हजार कोटींची भारतीय निर्यात धोक्यात; अमेरिकन बाजारपेठेतील हिस्साही संकटात
ईशान्येकडील 3 राज्यांमध्ये दोन दिवसांत 26 जणांचा मृत्यू: अरुणाचलमध्ये कार खड्ड्यात कोसळली; मिझोराममध्ये भूस्खलन, 13 घरे कोसळली; सिक्कीममध्ये 1500 पर्यटक अडकले
ईशान्येकडील 3 राज्यांमध्ये दोन दिवसांत 26 जणांचा मृत्यू: अरुणाचलमध्ये कार खड्ड्यात कोसळली; मिझोराममध्ये भूस्खलन, 13 घरे कोसळली; सिक्कीममध्ये 1500 पर्यटक अडकले
Shubham Gupta Viral VIdeo : शुभम प्रेयसीसोबत से0000स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
शुभम प्रेयसीसोबत से0000स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 11 AM | Maharashtra Top Headlines 01 June 2025 ABP MajhaRavi Rana On Sanjay Khodke : आमदार रवी राणांची पुन्हा एकदा संजय खोडकेंवर सडकून टीका, काय केला आरोप?Pune Marathon News : पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त, मुख्य रस्ते बंद असल्यानं समस्याPune Accident : पुण्यात मद्यधुंद चालकाने 12 जणांना उडवलं, कारचालकावर गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पेरणीसाठी काढलेले शेतकऱ्याचे पैसे बँकेतच झाले चोरी, 90 हजार रुपये तरुणीने पळवले;  CCTV कॅमेरॅत घटना कैद
पेरणीसाठी काढलेले शेतकऱ्याचे पैसे बँकेतच झाले चोरी, 90 हजार रुपये तरुणीने पळवले; CCTV कॅमेरॅत घटना कैद
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दणक्याने तब्बल 39 हजार कोटींची भारतीय निर्यात धोक्यात; अमेरिकन बाजारपेठेतील हिस्साही संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दणक्याने तब्बल 39 हजार कोटींची भारतीय निर्यात धोक्यात; अमेरिकन बाजारपेठेतील हिस्साही संकटात
ईशान्येकडील 3 राज्यांमध्ये दोन दिवसांत 26 जणांचा मृत्यू: अरुणाचलमध्ये कार खड्ड्यात कोसळली; मिझोराममध्ये भूस्खलन, 13 घरे कोसळली; सिक्कीममध्ये 1500 पर्यटक अडकले
ईशान्येकडील 3 राज्यांमध्ये दोन दिवसांत 26 जणांचा मृत्यू: अरुणाचलमध्ये कार खड्ड्यात कोसळली; मिझोराममध्ये भूस्खलन, 13 घरे कोसळली; सिक्कीममध्ये 1500 पर्यटक अडकले
Shubham Gupta Viral VIdeo : शुभम प्रेयसीसोबत से0000स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
शुभम प्रेयसीसोबत से0000स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
CDS Anil Chauhan : किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Embed widget
OSZAR »