एक्स्प्लोर

Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले, माझ्या गाडीवर तरुणाने उडी मारली, म्हणाला, देशाने मला दगा दिला!

Rahul Gandhi : माझ्या गाडीवर एक तरुणाने उडी मारली होती. त्याला पोलिसांनी खूप मारले. ⁠तो तरुण म्हणाला की, मला सैनिक व्हायचे होते. ⁠मात्र देशाने मला दगा दिला आहे, असे राहुल गांधींनी म्हटले.

Rahul Gandhi Speech Shivaji Park Mumbai : आज राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) समारोप शिवाजी पार्क येथे करण्यात आला. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.  

लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीकडून पहिलीच सभा मुंबईच्या शिवाजी पार्कवर घेण्यात आली. इंडिया आघाडीने या सभेतून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.   

देशाने मला दगा दिला

राहुल गांधी म्हणाले की, काल माझ्या गाडीवर एक तरुणाने उडी मारली होती. त्या तरुणाला पोलिसांनी खूप मारले. ⁠पण तो मला भेटला. तो तरुण म्हणाला की, मला सैनिक व्हायचे होते. ⁠मात्र देशाने मला दगा दिला आहे. ⁠छप्पन इंच का छाती नाही तर खोकला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर केली आहे. 

फक्त राहूल गांधी चालले नाही तर सर्व विरोधी पक्षाचे लोक चाललेत

राहुल गांधी पुढे म्हणाले की, चार हजार किमीची यात्रा मला करायची याबाबत मी 2014 मध्ये विचार केला असता तर ते शक्य झाले नसते. ⁠मात्र मला यात्रा का करावी लागली? ⁠फक्त राहूल गांधी चालले नाही तर सर्व विरोधी पक्षाचे लोक चाललेत. ⁠सोशल मिडिया संदर्भात अमेरिकेच्या कंपनीवर दबाव आहे. 

राहुल गांधींची अशोक चव्हाणांवर टीका

आम्ही नाही भाजपच्या विरोधात लढत आहोत. ना एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहोत. एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. ⁠राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ⁠ईडी आणि सीबीआयमध्ये आहे. ⁠एका नेत्यांचं नाव घेणार नाही. ⁠मात्र काँग्रेसचा एक नेता माझ्या आईकडे रडला की मी या शक्तीच्या विरोधात लढू शकत नाही. ⁠मला जेलमध्ये जायचे नाही, असे अशी टीका त्यांनी यावेळी अशोक चव्हाणांवर केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

राजाचा आत्मा ईडी, सीबीआय, ईव्हीएमध्ये, 56 इंच छाती नाहीच; राहुल गांधींचा घणाघात

Sharad Pawar : 'मोदी की गॅरंटी चालणार नाही, आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ', शिवाजी पार्कातून शरद पवार कडाडले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल
हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल
जर आता बदल झाला नाही तर! डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्यांमध्ये खूर्चीचा खेळ रंगला; 100 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत पत्ता खोलला
जर आता बदल झाला नाही तर! डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्यांमध्ये खूर्चीचा खेळ रंगला; 100 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत पत्ता खोलला
Donald Trump Vs Elon Musk: डोनाल्ड ट्रम्पकडून मस्कना थेट अमेरिकेतून हद्दपार करण्याचा इशारा, भडकलेल्या मस्कडूनही राष्ट्राध्यक्षांना ओपन चँलेंज!
डोनाल्ड ट्रम्पकडून मस्कना थेट अमेरिकेतून हद्दपार करण्याचा इशारा, भडकलेल्या मस्कडूनही राष्ट्राध्यक्षांना ओपन चँलेंज!
वारणाच्या सहकारात राज्यातील प्रथमच जलविद्युत प्रकल्प; 1008 कोटी रुपये गुंतवणूक, 240 मेगावॉट वीजनिर्मिती
वारणाच्या सहकारात राज्यातील प्रथमच जलविद्युत प्रकल्प; 1008 कोटी रुपये गुंतवणूक, 240 मेगावॉट वीजनिर्मिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde : बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...?
Raj Thackeray Full PC : राऊतांचा फोन, राज ठाकरेंचा होकार! ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणजे येणार
Uddhav Thackeray Full PC :  मार्क पडले 100 कमळी आमची एक नंबर, विधानभवनात येऊन भाजपला डिवचलं
Shefali Jariwala Death | शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ कायम, फ्रिजमधील अन्नामुळे बेशुद्धी?
Aaditya Thackeray सरकारच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकली, 2 भाऊ एकत्र येण्याची भाजपला धास्ती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल
हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल
जर आता बदल झाला नाही तर! डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्यांमध्ये खूर्चीचा खेळ रंगला; 100 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत पत्ता खोलला
जर आता बदल झाला नाही तर! डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्यांमध्ये खूर्चीचा खेळ रंगला; 100 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत पत्ता खोलला
Donald Trump Vs Elon Musk: डोनाल्ड ट्रम्पकडून मस्कना थेट अमेरिकेतून हद्दपार करण्याचा इशारा, भडकलेल्या मस्कडूनही राष्ट्राध्यक्षांना ओपन चँलेंज!
डोनाल्ड ट्रम्पकडून मस्कना थेट अमेरिकेतून हद्दपार करण्याचा इशारा, भडकलेल्या मस्कडूनही राष्ट्राध्यक्षांना ओपन चँलेंज!
वारणाच्या सहकारात राज्यातील प्रथमच जलविद्युत प्रकल्प; 1008 कोटी रुपये गुंतवणूक, 240 मेगावॉट वीजनिर्मिती
वारणाच्या सहकारात राज्यातील प्रथमच जलविद्युत प्रकल्प; 1008 कोटी रुपये गुंतवणूक, 240 मेगावॉट वीजनिर्मिती
Electric Vehicle : धोरण तर जाहीर केलं पण ईव्ही गाड्यांसाठी महाराष्ट्र तयार आहे का? तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचं काय? 
धोरण तर जाहीर केलं पण ईव्ही गाड्यांसाठी महाराष्ट्र तयार आहे का? तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचं काय? 
Adnaan Shaikh And His Wife Ayesha Shaikh Welcome Baby Boy: 'बिग बॉस OTT 3' फेम अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला, लग्नाच्या 9 महिन्यांतच पत्नीनं दिला गोंडस बाळाला जन्म; VIDEO
'बिग बॉस OTT 3' फेम अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला, लग्नाच्या 9 महिन्यांतच घरी नवा पाहुणा आला; VIDEO
भारताच्या तिजोरीत मोठी भर, जून महिन्यात नेमकं किती झालं कर संकलन? अर्थव्यवस्थेला चालना 
भारताच्या तिजोरीत मोठी भर, जून महिन्यात नेमकं किती झालं कर संकलन? अर्थव्यवस्थेला चालना 
पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय
पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय
Embed widget
OSZAR »