Uddhav Thackeray Full PC : मार्क पडले 100 कमळी आमची एक नंबर, विधानभवनात येऊन भाजपला डिवचलं
Uddhav Thackeray Full PC : मार्क पडले 100 कमळी आमची एक नंबर, विधानभवनात येऊन भाजपला डिवचलं
- काल जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झाला - शिवसेनेसोबत ज्या ज्या पक्षांनी पक्ष भेद विसरून एकत्र आले - हिंदी सक्तीची जीआर रद्द केला नसता तर ५ तारखेच्या मोर्चात भाजप एसंशी अजित पवार गटातलेही सहभागी होणार होते - मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलिकडे असायला हवे - नरेंद्र जाधव याची समिती नेमली आहे - सरकारने ही थट्टा करू नये शिक्षणाच्या समितीवर अर्थतज्ञ बसवला आहे - आता सक्तीवर पुढे काहीही सरकारने करू नये - आपण जरा विखुरले आहोत हे लक्षात आल्यावर मराठी द्रोही एकत्र आले - त्यांचा फणा आम्ही दाबला - मराठी एक येऊ नये म्हणून त्यांना जीआर रद्द करावा लागला - गिरणी कामगारांच्या समितीने ही भेट घेतली आहे - ही कमळी नेमकी कुठल्या भाषेतून शिकली - मार्क पडले शंभर कमळी आमची एक नंबर - आता हे शंभर ऩबर नेमके कसे पडले की इथेही ईव्हीएमचा वापर केला हे पहावे लागे.





महत्त्वाच्या बातम्या
