एक्स्प्लोर

Amravati News : शेतकर्‍यांची 183 लेकरं निघाले दुबईला! विविध नामांकित विद्यापीठ आणि कंपन्यांचा करणार अभ्यास दौरा

अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांची 183 विद्यार्थ्यांना परदेशी वारी करण्याची संधी मिळालीय. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करता यावा, या करीता विदेश वारीचे आयोजन केल्या गेलंय.

Amravati News अमरावती : अमरावती जिल्ह्यातील (Amravati News) शेतकर्‍यांची 183 विद्यार्थ्यांना परदेशी वारी करण्याची संधी मिळाली आहे. अमरावतीतील पी. आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप यांच्या माध्यमातून दुबई येथे 183 विद्यार्थ्यांकरिता दुबई अभ्यास दौरा आयोजित केला आहे. विविध विभागातील विद्यार्थ्यांची या विदेश वारीकरीता निवड झाली असून तेथील औद्योगिक भेटी तसेच विद्यापीठाला हे विद्यार्थी भेटी देणार आहे. पी. आर. पोटे पाटील एज्युकेशला ग्रुपच्या वतीने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांची 183 लेकरं निघाले दुबईला!

गेल्या दशकापासून या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करता यावा,  या करीता विदेश वारीचे आयोजन केल्या जाते. या संपूर्ण अभ्यासदौऱ्याचा खर्च हा पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप द्वारा करण्यात येतो. अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, फार्मसी, ऍग्रीकल्चर, बीएएमस , आर्किटेक्चर , नर्सिंग मधील 87 विद्यार्थ्यांची पहिली बॅच दुबई येथे नुकताच अभ्यास दौऱ्याकरीता रवाना झाले असून दुबई येथील आयटी कंपनी, ऑटोमोबाईल कंपनी , आर्टिफिशल इंटेलिजन्स वर काम करणाऱ्या कंपनी, तसेस इव्ही सेक्टर मधील कंपनीला आणि सोबतच युनिव्हर्सिटी ऑफ दुबई, बिट्स पिलानी युनिव्हर्सिटी दुबई, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमलाही हे  विद्यार्थी भेटी देणार आहेत.

विविध नामांकित विद्यापीठ आणि कंपन्यांचा करणार अभ्यास दौरा

विद्यार्थी जीवनात शिक्षणासोबतच निःशुल्क दुबई, सिंगापूर, मलेशिया, जपान  येथे अभ्यास दौऱ्याकरिता संधी देणारे महाराष्ट्रातील  नव्हे तर भारतातील पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावती एकमेव एज्युकेशनल ग्रुप असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोबतच विद्यार्थ्यांचा विमानाने जाणे येणे , पंच तारांकित हॉटेलमध्ये राहणे हा संपूर्ण खर्च संस्थेचा असतो. पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप च्या दशकांपासून अविरत सुरु असलेल्या या विदेश वारीचे सर्वत्र पालक वर्गांमध्ये कौतुक होत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : पंतप्रधान मोदींनी 11 वर्षे परदेशात फिरुन काय केलं? G7 परिषदेतून भारताला डच्चू, राजू शेट्टींची टीका
पंतप्रधान मोदींनी 11 वर्षे परदेशात फिरुन काय केलं? G7 परिषदेतून भारताला डच्चू, राजू शेट्टींची टीका
Rupali Chakankar: निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या महिला माझ्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागतायत, रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर
महिला आयोगावर प्रसिद्धीसाठी टीका करण्यापेक्षा सूचना पाठवा, रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर
Nashik Crime : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
State Women Commission: महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? विदर्भाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने नीलम गोऱ्हेंवर आगपाखड
'महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? '; विदर्भाच्या प्रतिनिधित्वावरुन वाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar : महिलांच्या तक्रारी राज्यपालांकडे मांडणार; ठाकरेंच्या रणरागिणी राजभवनावर जाणारGirish Mahajan On Sanjay Raut : संजय राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान, महाजनांचे प्रत्युत्तरRohini Khadse On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या- रोहिणी खडसेSanjay Raut PC : गिरीश महाजन डरपोक आणि गांXX संजय राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : पंतप्रधान मोदींनी 11 वर्षे परदेशात फिरुन काय केलं? G7 परिषदेतून भारताला डच्चू, राजू शेट्टींची टीका
पंतप्रधान मोदींनी 11 वर्षे परदेशात फिरुन काय केलं? G7 परिषदेतून भारताला डच्चू, राजू शेट्टींची टीका
Rupali Chakankar: निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या महिला माझ्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागतायत, रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर
महिला आयोगावर प्रसिद्धीसाठी टीका करण्यापेक्षा सूचना पाठवा, रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर
Nashik Crime : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
State Women Commission: महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? विदर्भाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने नीलम गोऱ्हेंवर आगपाखड
'महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? '; विदर्भाच्या प्रतिनिधित्वावरुन वाद
State Women Commission: नीलम गोऱ्हेंना फक्त केंद्रस्थानी राहायचंय, बैठकीला हांजी-हांजी करणाऱ्यांना बोलवलंय: सुषमा अंधारे
नीलम गोऱ्हेंना फक्त केंद्रस्थानी राहायचंय, बैठकीला हांजी-हांजी करणाऱ्यांना बोलवलंय: सुषमा अंधारे
Mumbai Crime R City Mall: मुंबईच्या आर सिटी मॉलमध्ये फिरायला गेला, अचानक तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकून तरुणाने आयुष्य संपवलं
आर सिटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन तरुणाने उडी टाकली, डोकं फुटून जागीच गतप्राण, लॉबीत रक्ताचा सडा
Sharad Pawar and Ajit Pawar : शरद पवारांना अजितदादांचा मोठा धक्का, निष्ठावंत कार्यकर्ता 'घड्याळ' हाती घेणार, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली
शरद पवारांना अजितदादांचा मोठा धक्का, निष्ठावंत कार्यकर्ता 'घड्याळ' हाती घेणार, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली
Vaishnavi Hagawane Death: वैष्णवीचा नवरा शशांक अन् सासू लता यांच्या अडचणी वाढणार? हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त, तपासाला वेग
वैष्णवीचा नवरा शशांक अन् सासू लता यांच्या अडचणी वाढणार? हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त, तपासाला वेग
Embed widget
OSZAR »