ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2025 | शुक्रवार
1. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संकेत नाही तर बातमीच देणार, मनसेशी युती करण्याबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/d8h7mvzy उद्धव ठाकरेंनी युतीसाठी एक कॉल करावा, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील, मनसेच्या अविनाश जाधवांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/3cn9pyr8
2. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे,राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मनसे केंद्रीय समितीतील पदाधिकाऱ्याचं मत, दोन भावांतल्या फुटीमुळं कंगना राणावत, किरीट सोमय्यांसारख्या परप्रांतीयाची दादागिरी वाढली, मनसैनिकांची भावना https://tinyurl.com/8v49ssrr कदाचित राज ठाकरे-उद्धव ठाकरे फोनवर बोलले असतील; संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/3nb62d35
3. दोन्ही पवार एकत्र येण्यास माझा विरोध ही अफवा, पण सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, सुनिल तटकरेची माहिती https://www.youtube.com/watch?v=RFQM3QQOIjk&ab_channel=ABPMAJHA
4. माहेरच्यांकडून पाच लाख घेतले, आणखी चार लाखांच्या हुंड्यासाठी सासरच्यांनी सुनेला छळलं, बीडमध्ये शुभांगी शिंदेची आत्महत्या, पती, सासू सासऱ्यासह नणंदेला अटक https://tinyurl.com/msj6af3b सकाळी व्हिडीओ कॉल केला, हसत बोलली, एवढ्या उंचीवर मुलगी फाशी कशी घेऊ शकते? सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या सोलापुरातील गर्भवतीच्या वडिलांचा सवाल https://tinyurl.com/4p4bm454
5. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाक, मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी पुन्हा वळवला https://tinyurl.com/4wj8myy7 कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करा, लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचा सरकारला घरचा आहेर https://tinyurl.com/3pkhtbke
6. पुढील तीन ते चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/4sj5pws6
7. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींच्या सामूहिक विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी, पोलिस बनले वऱ्हाडी, कार्यक्रमादरम्यान थेट जनतेत जात मुख्यमंत्र्यांचा आदिवासी बांधवांशी संवाद https://tinyurl.com/yckazjw2
8. रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये अर्धा टक्क्याची कपात, गृह कर्जासह सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार https://tinyurl.com/bd88d98
9. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये https://tinyurl.com/mttaytey
10. बंगळुरुतील चेंगराचेंगरीप्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बंगळुरू विमानतळावर अटक, आरसीबीचे आणखी तीन अधिकारीही ताब्यात https://tinyurl.com/2vyz6a2r बंगळुरूचे पोलिस आयुक्त, ACP-DCP अन् हवालदारपर्यंत सगळेच निलंबित, RCB विरोधात गुन्हा दाखल घोषणा https://tinyurl.com/2e52ajjw
एबीपी माझा स्पेशल
चार लाख शिवभक्तांच्या गर्दीत 351 वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात पार, शिवरायांना मुजरा करण्यासाठी किल्ले रायगडवर मोठी गर्दी https://tinyurl.com/4ynux8sz
जितेंद्र यांनी 83 व्या वर्षी कमावले 855 कोटी! एका रात्रीत नशीब पालटलं, नेमकं काय केलं? https://tinyurl.com/yrakmhsu
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w