एक्स्प्लोर

QUAD Supports India : क्वाडमधील सर्व देशांचा भारताला भक्कम पाठिंबा, पाकिस्तानची मदत करण्यापूर्वी चीनला 100 वेळा विचार करावा लागणार

IND vs PAK : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधातील तणाव वाढला आहे. भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सर्व पावलं उचलली आहेत.

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारतानं कठोर पावलं उचलत सिंधू जलकरार स्थगित केला आहे. भारतानं पाकिस्तान सोबत जवळपास प्रकारचे संबंध संपुष्टात आणले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व प्रकारचा व्यापार देखील थांबवण्यात आला आहे. भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी केलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील विविध देश भारताच्या बाजूनं उभे राहिले आहेत. अमेरिका, जपाननंतर ऑस्ट्रेलियादेखील भारताला सहकार्य करणार असल्यानं क्वाडचे हे सर्व सदस्य भारताच्या बाजूला आहेत. त्यामुळं चीन आगामी काळात पाकिस्तानला मदत करताना 100 वेळा विचार करेल. 

नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत चर्चा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यात फोनवर चर्चा झाली. मोदी यांनी अँथनी अल्बनीज यांचं अभिनंदन केलं. दोन्ही नेत्यांनी आपआपसातील सहकार्य अन् रणनीती भागीदारी याद्वारे पुढं जाण्यासाठी एकत्रित काम करण्यावर सहमती दाखवली.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान बरोबर तणाव वाढलेला असताना अल्बनीज यांच्यासोबतच्या चर्चेला महत्त्व आहे. 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी या चर्चेत प्रत्येक पावलावर भारताला साथ देण्यास तयार असल्याचं म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की मित्र अँथनी अल्बनीज यांना त्यांच्या पक्षाला ऐतिहासिक विजयासंदर्भात शुभेच्छा. मोदी पुढं म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यापक भागीदारीसह पुढं जाण्यास आणि सहकार्याची नवी क्षेत्र शोधण्यास एकत्र येऊन काम करण्यास सहमत आहोत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्या राजकीय पक्षानं पुन्हा सत्ता मिळवली आहे. तर, गेल्या 21 वर्षात सलग दुसरा कार्यकाळ मिळवणारे ते पहिले पंतप्रधान बनले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यापक कूटनीती भागीदारी वाढवणे आणि हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी सहकार्यानं पुढं जाऊ, त्याच्यावर मिळून काम करु, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 


भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान हे क्वाडचे सदस्य देश आहेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत काम केलं होतं.अमेरिका देखील भारतासोबत ठामपणे उभी आहे. त्यामुळं क्वाडमधील सर्व देश भारताच्या बाजूनं आहेत. त्यामुळं चीन देखील पाकिस्तानला मदत करण्यापूर्वी 100 वेळा विचार करेल.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule News : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
Weather Update : देशात एकाचवेळी भीषण गर्मी अन् मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; वीज, झाडे कोसळून 24 जणांचा अंत, श्रीगंगानगरमध्ये 47.6 डिग्री तापमान
देशात एकाचवेळी भीषण गर्मी अन् मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; वीज, झाडे कोसळून 24 जणांचा अंत, 11 होरपळले, श्रीगंगानगरमध्ये 47.6 डिग्री तापमान
Almatti Dam Height : अलमट्टी उंची बाबत 15 दिवसांनी सर्व पक्षीयांसह पुन्हा बैठक; आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून सूचना
अलमट्टी उंची बाबत 15 दिवसांनी सर्व पक्षीयांसह पुन्हा बैठक; आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून सूचना
PM and CM Relief Fund : मानवतेचा शिखरबिंदू! वृद्धाश्रमातील 82 वर्षीय नागरिकाने दिली पंतप्रधान अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी
मानवतेचा शिखरबिंदू! वृद्धाश्रमातील 82 वर्षीय नागरिकाने दिली पंतप्रधान अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vaishnavi Hagawane : सासू नणंदेनं गाडीमध्ये मारलं, त्यांचे पाय धरले,वैष्णवीच्या वडिलांनी फोडला हुंदकाVaishnavi Hagawane:बाळाला घ्यायला गेलो तेव्हा त्याच्यांकडे बंदूक होती,आम्हाला घरातून बाहेर काढलंRain Superfast : राज्यभरातील पावसाचा आढावा : पाऊस सुपरफास्ट : 22 May 2025 : 7 AMPune Rain : मान्सूपूर्व 'परीक्ष', पुणे 'नापास';पहिल्याच पावसात पुण्याची दैना Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule News : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
Weather Update : देशात एकाचवेळी भीषण गर्मी अन् मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; वीज, झाडे कोसळून 24 जणांचा अंत, श्रीगंगानगरमध्ये 47.6 डिग्री तापमान
देशात एकाचवेळी भीषण गर्मी अन् मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; वीज, झाडे कोसळून 24 जणांचा अंत, 11 होरपळले, श्रीगंगानगरमध्ये 47.6 डिग्री तापमान
Almatti Dam Height : अलमट्टी उंची बाबत 15 दिवसांनी सर्व पक्षीयांसह पुन्हा बैठक; आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून सूचना
अलमट्टी उंची बाबत 15 दिवसांनी सर्व पक्षीयांसह पुन्हा बैठक; आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून सूचना
PM and CM Relief Fund : मानवतेचा शिखरबिंदू! वृद्धाश्रमातील 82 वर्षीय नागरिकाने दिली पंतप्रधान अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी
मानवतेचा शिखरबिंदू! वृद्धाश्रमातील 82 वर्षीय नागरिकाने दिली पंतप्रधान अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी
MI vs DC IPL 2025 : आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 'मुंबई इंडियन्स'ची प्लेऑफमध्ये धडक, दिल्ली बाहेर
आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 'मुंबई इंडियन्स'ची प्लेऑफमध्ये धडक, दिल्ली बाहेर
Latur Rain : काळ्याकुट्ट ढगांनी लातूर व्यापलं, मुसळधार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत 
काळ्याकुट्ट ढगांनी लातूर व्यापलं, मुसळधार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत 
National Herald Case: नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
वादळाच्या तडाख्यात सापडले 227 प्रवाशांचं विमान, हवेतच हेलकावे, श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
वादळाच्या तडाख्यात सापडले 227 प्रवाशांचं विमान, हवेतच हेलकावे, श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
Embed widget
OSZAR »