एक्स्प्लोर

IPS Om Prakash : कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या, पत्नीनेच संपवल्याची माहिती

Retired IPS Om Prakash Murder : ओम प्रकाश यांचा त्यांची पत्नी पल्लवी हिच्याशी वाद सुरू होता. त्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. 

Retired IPS Om Prakash Murder : कर्नाटक पोलिसाचे निवृत्त महासंचालक ओम प्रकाश (वय 68) यांची हत्या करण्यात आली आहे. बंगळुरुतील त्यांच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे प्रेत आढळले. ओम प्रकाश यांची हत्या ही कौटुंबिक वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेमुळे कर्नाटकच्या पोलिस दलात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे. 

ओम प्रकाश हे 1981 बॅचचे आयपीएस अधिकारी असून 2015 ते 2017 या काळात कर्नाटक राज्याचे पोलिस महासंचालक होते. पल्लवी असं त्यांच्या पत्नीचं नाव असून तिनेच ओम प्रकाश यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी ओम प्रकाश यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. 

निवृत्त झाल्यानंतर ओम प्रकाश हे बंगळुरुमध्येच राहायला होते. त्यांच्या पत्नीसोबत त्यांचा वाद सुरू होता. त्यांची पत्नी मानसिक रुग्ण असल्याचीही माहिती समोर येत आहे. रविवारी संध्याकाळी ओम प्रकाश हे त्यांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं समोर आलं. या घटनेची माहिती ओम प्रकाश यांच्या पत्नीनेच पोलिसांना दिली.

ओम प्रकाश हे मूळचे बिहारमधील चंपारण्यमधील असून जीओलॉजीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर ते कर्नाटक पोलिसच्या सेवेमध्ये रुजू झाले. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर

धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 

हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा

व्हिडीओ

IPS Jalindar Supekar transfer | जालिंदर सुपेकरांची होमगार्डला बदली, Vaishnavi Hagawane प्रकरण भोवलंNilesh Chavan Arrested : निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या, कसा काढला मागोवा? Vaishnavi HagawaneNilesh Chavan Arrested : नेपाळ ब़ॉर्डरवरून पिंपरी चिंचवड पोलिसांनी  निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्याSambhaji Nagar Robbery | संभाजीनगरमधील दरोड्यात कोट्यवधींचं घबाड, कोण लबाड?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 
हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा
हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा
धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार

"राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित झाल्याने प्रादेशिक माध्यमे दुर्लक्षित"; माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांचे प्रतिपादन
धक्कादायक! कोविड पेशंटला मारुन टाक, वरिष्ठ डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल, लातूरमधील उदगीरमध्ये गुन्हा दाखल  

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30  मे  2025 | शुक्रवार

Embed widget
OSZAR »