एक्स्प्लोर

Gold Rate : ...तर सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी होणार, चांदीतील गुंतवणूक फायदेशीर ठरणार, तज्ज्ञांचा अंदाज

Gold Rate : गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून सोन्याने 90 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अशातच काही तज्ज्ञांनी सोन्याचे दर घसरणार असल्याची शक्यता व्यक्त केली.

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांमध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 1 जानेवारीपासून सोन्याच्या दारात जवळपास 18% वाढ झाली आहे. 1986 नंतर पहिल्या तिमाहीमध्ये सोने दरात इतकी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्स लादण्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या दारात आणखी उसळी पाहायला मिळाली मात्र काही तज्ज्ञांच्या मते यानंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. 

वित्तीय सेवा देणाऱ्या निर्मल बंग यामधील कमोडिटी आणि करन्सी रिसर्च चे हेड कुशल शहा यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर खाली येतील असा अंदाज व्यक्त केला. सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 2800-2850 डॉलर प्रति औंस पर्यंत खाली येऊ शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 3127 डॉलर प्रति औंस इतका आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 10 टक्क्यांनी घसरला तर भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर घसरू शकतात. मनी कंट्रोल हिंदीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

जर भारतीय बाजाराचा विचार केला असता सोन्याचा दर 90300  प्रति 10 ग्रॅम असा धरला तर सोन्याच्या दरात 10.46 टक्क्यांनी घसरण झाल्यास सोन्याचे दर 9000 रुपयांपेक्षा अधिक खाली येऊ शकतात. म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचे दर 80 ते 81 हजार रुपयांदरम्यान येऊ शकतात. 

सोन्याचे दर का घसरतील?

कुशल शहा यांच्या मते सोन्याच्या दरात तेजी येण्याची जी सर्व कारणं होती ती पूर्ण झाली आहेत. व्याज दरातील संभाव्य कपात आणि केंद्रीय बँकांकडून होणारी खरेदी यांचा देखील त्यात सावेश आहे. सोन्याच्या किमती वर्षाच्या शेवटी असायला हव्या होत्या तो टप्पा पहिल्यांदा पार झाला आहे. 

शहा यांच्या मते प्रत्यक्ष बाजारात जाऊन सोने खरेदी करण्याची मागणी घटली आहे. मात्र, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत, याचं कारण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.  सोने खरेदीमध्ये सहमती ट्रेडिंग सुरु आहे. म्हणजेच अनेक लोक कोणताही फार विचार न करता सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळं सोन्याचं मार्केट ओव्हरहिटेड मार्केट बनलं आहे. यामध्ये अस्थिरता किंवा दरात घसरणीची शक्यता वाढली आहे.  सोन्याच्या दरात तात्कालिक कारणांमुळं वाढल्या आहेत. त्यामुळं सोन्याचे दर फार जास्त राहू शकणार नाहीत ते घसरु शकतात. 

शाह यांच्या मते, येत्या 10 ते 30 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण येऊ शकते. सोन्यातील गुंतवणूकदारांनी नफा कमवण्याचा विचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. शाह यांच्या सल्ल्यानुसार सोन्यातील गुंतवणूक कायम ठेवण्याऐवजी सोन्यातील नफा बुक करा आणि चांदीमध्ये गुंतवणूक करावी. गेल्या चार वर्षांपासून चांदीच्या पुरवठ्यामध्ये तूट पाहायला मिळत आहे. त्यामुळं चांदी येत्या सहा ते सात महिन्यात  10 ते 15 टक्के रिटर्न देऊ शकते, असा अंदाज  शाह यांचा आहे. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubham Gupta Viral VIdeo : शुभम प्रेयसीसोबत से$क्स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
शुभम प्रेयसीसोबत से$क्स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
CDS Anil Chauhan : किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Marathon News : पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त, मुख्य रस्ते बंद असल्यानं समस्याPune Accident : पुण्यात मद्यधुंद चालकाने 12 जणांना उडवलं, कारचालकावर गुन्हा दाखलVaishnavi Hagwane Case : करिश्माच्या मोबाईलमध्ये काय सापडणार? कोणतं नवं बिंग फुटणार? Special ReportSantosh Radda Gold : मित्राकडून टीप चोरट्यांकडून डल्ला; चोरीचा ट्रेस मिळाला, पण सोनं अजूनही गायब Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubham Gupta Viral VIdeo : शुभम प्रेयसीसोबत से$क्स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
शुभम प्रेयसीसोबत से$क्स करतानाचा व्हिडिओ बायकोला दाखवायचा, नाही पाहिल्यास बेदम मारायचा; आता त्याच शुभमचे 130 व्हिडिओ लीक होऊन व्हायरल
CDS Anil Chauhan : किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
India England Tour :  इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
Embed widget
OSZAR »