एक्स्प्लोर

Rahu Ketu Gochar 2024 : नवीन वर्षात राहु-केतुचं होणार संक्रमण; 'या' राशींचे लोक जगतील राजासारखं आयुष्य

Rahu Ketu Gochar 2024 : अनेकदा राहु-केतूचं संक्रमण काही राशींच्या लोकांचं भाग्य देखील बदलू शकतं. नवीन वर्षात राहू-केतुचं संक्रमण होणार आहे. हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे.

Rahu Ketu Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, राहु-केतूला पापी ग्रह मानतात. अशी मान्यता आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु-केतु (Rahu-Ketu) असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांवर संकटं येतात. तसेच, अनेक समस्या वाढतात. मात्र, प्रत्येक वेळी हे असंच घडेल हे सांगता येत नाही. अनेकदा राहु-केतूचं संक्रमण काही राशींच्या लोकांचं भाग्य देखील बदलू शकतं. नवीन वर्षात राहू-केतुचं संक्रमण होणार आहे. हे संक्रमण काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे.

राहु-केतु संक्रमण तिथी 2024

हिंदू पंचांगानुसार, राहू-केतू नवीन वर्ष 2025 मध्ये आपली चाल बदलणार आहे. राहु ग्रह पुढच्या वर्षी 18 मे 2025 रोजी कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तर, केतु ग्रह कन्यापासून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याबरोबरच, या काळात 3 राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

राहु-केतुच्या संक्रमणाने या राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील. भावा-बहिणीच्या नात्यात प्रेम वाढेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही धार्मिक यात्रादेखील करु शकता. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

राहु-केतुच्या संक्रमणाने वृश्चिक राशीला चांगलाच लाभ होणार आहे. या काळात जे तरुण विवाहाचे आहेत त्यांना लवकरच चांगले स्थळ येईल. तुमच्या कुटुंबात धन-संपत्तीशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ होईल. तसेच, घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

राहु-केतुच्या संक्रमणाने मिथुन राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :                                        

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार भाग्यवान; नोकरी-व्यवसायात मिळणार भरघोस यश, होणार चिक्कार धनवाढ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
Amol Mitkari: ... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Mahanagrpalika News : महिला अधिकराऱ्याला छळ प्रकरण ओंकार कदमला पुणे महापालिकेच्या परिसरात बंदीTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 June 2025 : ABP Majha : 6 PMABP Majha Headlines : 06 PM : 07 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVishwajit Rane Goa : रुग्णांशी उद्धट वर्तन, आरोग्यमंत्र्यांकडून डॉक्टरचं जागेवर निलंबन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
खिशातून हात काढून उभा राहा, आरोग्य मंत्र्यांची फिल्मी एन्ट्री, मेडिकल ऑफिसर जागेवर सस्पेंड, उद्धट वर्तनावरुन झाडलं!
Amol Mitkari: ... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
उद्योजकाच्या मुलास भरधाव कारचालकाची आधी धडक, पुन्हा मारहाण; दारूच्या नशेतील चौघांविरुद्ध गुन्हा
शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात
शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात
Helicopter Emergency Landing : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Video : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Repo Rate :  गुड न्यूज,  आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर 
 गुड न्यूज,  आरबीआयनं रेपो रेट घटवताच, तीन मोठ्या बँकांनी व्याज दर घटवले, जाणून घ्या नवे दर 
मोठी बातमी  : राज,उद्धवच नव्हे तर एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं, अखंड शिवसेनेसाठी बाळासाहेबांचा शिवसैनिक मैदानात
मोठी बातमी : राज,उद्धवच नव्हे तर एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं, अखंड शिवसेनेसाठी बाळासाहेबांचा शिवसैनिक मैदानात
Embed widget
OSZAR »