एक्स्प्लोर

Horoscope Today 19 May 2025 : आजच्या दिवशी 5 राशींना होणार अचानक धनलाभ; भगवान शंकराचा मिळणार भरभरुन आशीर्वाद, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 May 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 19 May 2025 : आज 19 मे म्हणजेच आजचा दिवस सोमवार. आजचा दिवस देवी भगवान शंकराला समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. त्याचबरोबर, नुकतंच राहू आणि केतू ग्रहाचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : महत्त्वाचा प्रोजेक्ट पुढे सरकेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : तणाव कमी करा; संवाद वाढवा.

आरोग्य : डोकेदुखी निर्माण होऊ शकते.

शुभ उपाय : हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : आर्थिक योजना यशस्वी.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबात सौहार्द.

आरोग्य : कफ आणि घसा त्रास.

शुभ उपाय : मसूर डाळ दान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : नवीन संधी; सतर्क रहा.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढा.

आरोग्य : त्वचारोग संभव.

शुभ उपाय : पांढरी मिठाई वाटा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : वरिष्ठांचे सहकार्य.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : घरातील वाद मिटतील.

आरोग्य : पचन त्रास टाळा.

शुभ उपाय : दुग्धाभिषेक करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : नेतृत्व कौशल्य चमकेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : अहंकार टाळा.

आरोग्य : रक्तदाब तपासा.

शुभ उपाय : लाल फुलांची माळ चढवा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : गुंतवणुकीत फायदा.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : विश्वास मजबूत.

आरोग्य : कंबर दुखीची शक्यता.

शुभ उपाय : हिरवी मूगडाळ दान करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : सौंदर्य-कला क्षेत्रात उत्तम यश.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात गोडवा येईल.

आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या.

शुभ उपाय : दही-शेवंती अर्पण.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : कामात विलंब; संयम ठेवा.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : भावनिक स्थैर्य हवे.

आरोग्य : सांधेदुखी वाढू शकते.

शुभ उपाय : तुळशीला जल घाला.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : परदेशी संधी संभव.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : विश्वास वाढेल.

आरोग्य : तणाव-आधारित थकवा.

शुभ उपाय : हळदीचा टिळा लावा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : मेहनतीचे फळ मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : जबाबदारी स्वीकारा.

आरोग्य : त्वचेवर कोरडेपणा.

शुभ उपाय : सुपारी-पान अर्पण.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवीन करार पक्के होतील.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : भावना व्यक्त करा.

आरोग्य : गुडघे दुखू शकतात.

शुभ उपाय : चंदनाचा टिळा लावा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : रखडलेली कामे पूर्ण.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : सहवासात समाधान.

आरोग्य : पुरेशी झोप महत्वाची.

शुभ उपाय : तांब्या जल दान करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Rahu Gochar 2025 : पापी ग्रह राहूचा होतोय शनीच्या राशीत प्रवेश; तब्बल 18 वर्षांनंतर 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, नवीन संधी चालून येणार

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदीनं चक्क उपचारादरम्यान ठोकली धूम; घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद 
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदीनं चक्क उपचारादरम्यान ठोकली धूम; घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद 
Ajit Pawar : रायगडला पालकमंत्री कधी मिळणार? अजित पवार यांचं थेट उत्तर म्हणाले, लवकरच...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची रणनीती कशी असणार, अजित पवार यांनी सूत्र सांगितलं...
Covid-19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं संकट वाढलं, भारतात 58 नव्या रुग्णांची नोंद, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला, नेमकं काय करायचं ते सांगितलं
सिगांपूरमध्ये कोरोना रुग्ण संख्या 14200 वर, हाँगकाँगमध्ये रुग्ण वाढले, भारतातील कोविड रुग्णांची आकडेवारी समोर
मराठा समन्वयकांकडून बीड बंद मागे; अजित पवारांचा जिल्हा दौरा, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेही उपस्थित
मराठा समन्वयकांकडून बीड बंद मागे; अजित पवारांचा जिल्हा दौरा, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेही उपस्थित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrpur Tiger special Report : वाघाची झडप, आठ मृत्यू! चंद्रपुरात हल्ल्याचं सत्र सुरुचBaluchistan Special Report : फुटणार पाकिस्तान? जन्मणार बलुचिस्तान? माझाचा स्पेशल रिपोर्टSpecial Report Disciplinary Board : ऑपरेशन सिंदूरसाठी भारताची वज्रमुठ, शिष्टमंडळ आहेत कशी?Special Report Pakistan Laal Masjid : दहशतीचं हेडक्वार्टर, लाल मशिदीतील मौलानांच्या हाती बंदूक का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदीनं चक्क उपचारादरम्यान ठोकली धूम; घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद 
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदीनं चक्क उपचारादरम्यान ठोकली धूम; घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद 
Ajit Pawar : रायगडला पालकमंत्री कधी मिळणार? अजित पवार यांचं थेट उत्तर म्हणाले, लवकरच...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची रणनीती कशी असणार, अजित पवार यांनी सूत्र सांगितलं...
Covid-19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं संकट वाढलं, भारतात 58 नव्या रुग्णांची नोंद, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला, नेमकं काय करायचं ते सांगितलं
सिगांपूरमध्ये कोरोना रुग्ण संख्या 14200 वर, हाँगकाँगमध्ये रुग्ण वाढले, भारतातील कोविड रुग्णांची आकडेवारी समोर
मराठा समन्वयकांकडून बीड बंद मागे; अजित पवारांचा जिल्हा दौरा, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेही उपस्थित
मराठा समन्वयकांकडून बीड बंद मागे; अजित पवारांचा जिल्हा दौरा, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेही उपस्थित
Beed Crime Maratha Morcha: बीड जिल्हा बंद स्थगित, पण परळीत आंदोलन होणारच; शिवराज दिवटे मारहाणप्रकरणात मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार
बीड जिल्हा बंद स्थगित, पण परळीत आंदोलन होणारच; शिवराज दिवटे मारहाणप्रकरणात मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार
दत्ता घाडगेंनी शरद पवारांना भेट दिला 3 किलोचा आंबा, पाहा फोटो
दत्ता घाडगेंनी शरद पवारांना भेट दिला 3 किलोचा आंबा, पाहा फोटो
खळबळजनक! तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली; दोन कुटुंबीयांचा एकमेकांवर हल्ला, 3 ठार 4 जखमी
खळबळजनक! तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली; दोन कुटुंबीयांचा एकमेकांवर हल्ला, 3 ठार 4 जखमी
उस्मानभाईंनी जीवापाड जपलं, मेहताबभाईंनीही जीवाला जीव दिला; निष्ठा जपत अख्ख्या कुटुंबाने दिली आहुती
उस्मानभाईंनी जीवापाड जपलं, मेहताबभाईंनीही जीवाला जीव दिला; निष्ठा जपत अख्ख्या कुटुंबाने दिली आहुती
Embed widget
OSZAR »