लाल केळीचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजार टाळता येतात.
Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash
लाल रंगाच्या केळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची साल लाल रंगाची असते.
Image Source: unsplash
तर त्याचा आतील भाग पिवळ्या केळ्यासारखाच पांढरा असतो.
Image Source: iStock
या केळ्याचे सर्वाधिक उत्पादन दक्षिण-पूर्व आशियामध्ये आहे.
Image Source: iStock
लाल केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहाचे रुग्ण लाल केळीचे सेवन करु शकतात.
Image Source: iStock
दररोज लाल केळीचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
Image Source: iStock
लाल केळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने उच्च रक्तदाबाचे रुग्ण ही केळी खाऊ शकतात.
Image Source: iStock
लाल केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे कमकुवत दृष्टी असणाऱ्यांनी या केळीचे सेवन करावे.
Image Source: iStock
लाल केळी खाल्ल्याने हाडे होतात आणि ते किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करतो.
Image Source: iStock
लाल केळीमुळे कॅन्सरसारख्या घातक रोगाचा धोका देखील कमी होतो.
Image Source: iStock
हृदयविकाराने त्रस्त असलेले लोकही याचे सेवन करु शकतात.
Image Source: iStock
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.