सध्याच्या परिस्थितीत कमी वयातच चश्मा लागणे हे खुप सामान्य झाले आहे.

जर तुम्ही या गोष्टी रोज केल्यातर तु्म्ही चष्मा घालण्यापासून मुक्त होऊ शकतात.

रोज सकाळी ठंड पाण्याने डोळे साफ करत चला हे तुमच्या डोळ्यांसाठी खुप फायदेशीर आहे.

हिरव्या भाज्या आणि गाजरचे खुप प्रमाणात सेवन करा, हे तुमच्या डोळ्यांसाठी अमृत आहे.

त्राटक योग पासून नेत्र ज्यातित सुधार होतो

तुम्ही मोबाईक किंवा कंप्यूटर चालवत असाल काही वेळ्यामध्ये ब्रेक घेत राहा, हे तुम्हाला आराम देऊ शकतात.

आवळा किंवा बदामचे सेवन करा, यामुळे नेत्राचे स्वास्थ चांगले राहते.

स्क्रीन टाईम अगदी कमी करा आणि गरज असेल तरच त्याचा वापर करा.

डॉक्टरच्या सल्ल्या नुसार नैसर्गिक ड्रॉप्स चा वापर करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

OSZAR »