कच्ची कैरी अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी भरलेली आहे.
Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash
कच्ची कैरीमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात आढळते.
Image Source: unsplash
कैरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.
Image Source: unsplash
कच्ची कैरी शरीराला थंडावा देते तसेच डिहायड्रेशनपासून बचाव करते.
Image Source: unsplash
कच्या कैरीपासून बनवलेले पन्हं उष्माघातापासून बचाव करते.
Image Source: unsplash
कच्ची कैरीने पचनसंस्थेस बळकट होते.
Image Source: unsplash
कच्ची कैरीमध्ये फायबर आणि पेक्टिन भरपूर प्रमाणात असते
Image Source: unsplash
जेवणापूर्वी थोडीशी कैरी मीठ आणि काळी मिरी टाकून खाल्ल्यास पचन सुधारते आणि भूकही लागते.
Image Source: unsplash
कच्ची कैरी यकृत डिटॉक्स करते आणि पित्तस्राव नियंत्रित ठेवते.
Image Source: unsplash
कच्च्या कैरीतील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेला चमकदार बनवतात.
Image Source: unsplash
त्याचप्रमाणे कच्ची कैरी केसांना मजबूत बनवतात.
Image Source: unsplash
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.