78 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सेलिब्रिटी त्यांच्या आकर्षक लूकमुळे चर्चेत आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram

अशातच एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने आपल्या देसी स्टाईलने सर्वांना चकित केले.

Image Source: instagram

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये भारतीय अभिनेत्री रुची गुर्जर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

Image Source: instagram

रेड कार्पेटवर उतरलेल्या रुचीनं तिच्या अनोख्या फॅशन स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Image Source: instagram

तिनं आपल्या गळ्यात घातलेल्या नेकलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष तिच्याकडं आकर्षित झालं.

Image Source: instagram

अभिनेत्री आणि मॉडेल रुची गुज्जरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत

Image Source: instagram

2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी रुचीने राजस्थानी लूक निवडला होता.

Image Source: instagram

तिच्या सांस्कृतिक वारशाला साजेसा असा, रूपा शर्माने डिझाइन केलेल्या सोनेरी लेहेंग्यात ती रेड कार्पेटवर दिसली.

Image Source: instagram
OSZAR »