अभिनेत्री पारुल गुलाटी, कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये उपस्थित होती.

Image Source: Instagram

या वेळी तिने स्वतःच्या केसांपासून बनवलेला ड्रेस परिधान केला होता.

Image Source: Instagram

पारुलची ड्रेस ही ऑफ शोल्डर होती.

Image Source: Instagram

या पोशाखाचा डीप नेक डिझाईन तिच्या लूकला आकर्षक बनवत होता.

Image Source: Instagram

लोकांना तिचा हा लूक आवडला आहे.

Image Source: Instagram

या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी डिझायनर मोहित राय आणि रिद्धी भन्सल यांनी पारुलची साथ दिली.

Image Source: Instagram

पारुलने शेवटी सांगितले, “ही माझी गोष्ट आहे, जी मी कपड्यांच्या माध्यमातून लोकांपुढे मांडली आहे.”

Image Source: Instagram
OSZAR »