मुकेश अंबानी यांनी दोहा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांची भेट घेतली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: facebook

अहवालानुसार, रिलायन्स आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलत आहे.

Image Source: facebook

कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी हा कतारचा सॉवरेन वेल्थ फंड, रिलायन्स रिटेल वेंचर्समध्ये गुंतवणूक करत आहे.

Image Source: facebook

त्याचप्रमाणे, Google आणि Meta सारख्या प्रमुख कंपन्यांसोबतही रिलायन्सचे महत्त्वाचे व्यावसायिक संबंध आहेत.

Image Source: facebook

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी दोहाच्या लुसैल पॅलेसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ आयोजित डिनर पार्टीमध्येही सहभागी झाले होते.

Image Source: facebook

या शाही डिनरमध्ये लंडनमध्ये वास्तव्यास असलेले एक अन्य भारतीय उद्योजकही सहभागी झाले होते.

Image Source: facebook

हे उद्योजक ट्रम्प व कतार सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांचे निकटवर्ती मानले जातात.

Image Source: facebook

ट्रम्प 16 मे रोजी कतारहून संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर असणार.

Image Source: facebook
OSZAR »