भारतीय बाजारापेठांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Published by: जयदीप मेढे
Image Source: Meat AI
इंडियन बुलियन असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Image Source: Meat AI
सोन्याच्या किंमतीत आज 680 रुपयांची वाढ झाली आहे.
Image Source: Meat AI
bullions.co.in च्या अधिकृत वेबसाइवर, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 93730 रुपये आहे.
Image Source: Meat AI
तर 22 कॅरेट सोनं 85919 रुपये दराने विकलं जात आहे.
Image Source: Meat AI
चांदीचा दर प्रति किलो 96760 रुपये आहे.
Image Source: Meat AI
चांदीच्या दरात 1430 रुपयांची वाढ झाली आहे.
Image Source: Meat AI
टीप : हा दर दुपारी 12:00 मिनीटांचा आहे. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.