गेल्या महिन्याभरात सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या पार गेला होता.

Image Source: Meta AI

हे पहिल्यांदाच घडले होते की सोने लाख रुपयांच्या पार गेले होते.

Image Source: Meta AI

त्यानंतर काही काळातच सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती.

Image Source: Meta AI

या प्रचंड वाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेची भीती आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेला अनिश्चितता कारणीभूत आहे.

Image Source: Meta AI

सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार अजूनही सोन्याकडे पाहत असतात.

Image Source: Meta AI

आज सकाळच्या व्यवहारात सोन्याच्या दरात 570 रुपयांनी वाढ पाहायला मिळाली आहे.

Image Source: Meta AI

bullions.co.in या संकेतस्थळानुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत मुंबईत सध्या 93400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Image Source: Meta AI

चांदीतही सुमारे 540 रुपयांची वाढ झाली असून ती 94510 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

Image Source: Meta AI

22 कॅरेट सोन्याची किंमत सध्या 93400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI
OSZAR »