एक्स्प्लोर

Shivendraraje Bhosale : महाराष्ट्रातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार,कॅबिनेट बैठकीत निर्णय

पुणे : पुण्यातील मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पादचारी पूल कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत  38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आमदार सुनील शेळके यांनी याबाबत माहिती दिली आहे. नदी पात्रात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.  6 जणांवर आयसीयूत उपाचर सुरु आहेत. तर,30 ते  32 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पूल कोसळल्यानंतर पर्यटक वाहून जात असल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. 

पर्यटक वाहून जातानाचा नवा व्हिडिओ समोर 

कुंडमळा येथील पूल कोसळल्यानंतर 20 ते 25  पर्यटक वाहून गेले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. प्राथमिक अंदाजानुसार काही जण वाहून गेले होते. या दाव्याची पुष्टी करणारा व्हिडिओ समोर आला आहे. नव्यानं समोर आलेल्या व्हिडिओत चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला पर्यटक मोठ्या संख्येनं असल्याचं पाहायला मिळतं. 

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shivendraraje Bhosale : महाराष्ट्रातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार,कॅबिनेट बैठकीत निर्णय
Shivendraraje Bhosale : महाराष्ट्रातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार,कॅबिनेट बैठकीत निर्णय

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime : संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...
संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...
Hemant Dhome On Hindi Language In Marathi Schools: मराठी अभिनेत्याकडून हिंदी सक्तीचा कडाडून निषेध; म्हणाला,
मराठी अभिनेत्याकडून हिंदी सक्तीचा कडाडून निषेध; म्हणाला, "नेमकं काय अभिजात होतंय?"
Pandharpur Wari 2025: जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडली, आषाढी काळात चंद्रभागेत कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे अशक्य; पंढरपूरचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडली, आषाढी काळात चंद्रभागेत कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे अशक्य; पंढरपूरचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
Pandharpur Wari 2025: होय होय वारकरी,पाहे पाहे रे पंढरी.., जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; देहूत भक्तांची मांदियाळी
होय होय वारकरी,पाहे पाहे रे पंढरी.., जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; देहूत भक्तांची मांदियाळी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shivendraraje Bhosale : महाराष्ट्रातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार,कॅबिनेट बैठकीत निर्णयABP Majha Headlines : 09:00AM : 18 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMNS on Hindi Language Issue : हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा? मनसेकडून आक्रमक भूमिकाHindi Language Issue : हिंदी भाषा शिकवलीच जाणार, राज्य सरकारचं हिंदीप्रेम वाढलं! ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime : संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...
संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...
Hemant Dhome On Hindi Language In Marathi Schools: मराठी अभिनेत्याकडून हिंदी सक्तीचा कडाडून निषेध; म्हणाला,
मराठी अभिनेत्याकडून हिंदी सक्तीचा कडाडून निषेध; म्हणाला, "नेमकं काय अभिजात होतंय?"
Pandharpur Wari 2025: जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडली, आषाढी काळात चंद्रभागेत कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे अशक्य; पंढरपूरचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडली, आषाढी काळात चंद्रभागेत कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे अशक्य; पंढरपूरचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
Pandharpur Wari 2025: होय होय वारकरी,पाहे पाहे रे पंढरी.., जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; देहूत भक्तांची मांदियाळी
होय होय वारकरी,पाहे पाहे रे पंढरी.., जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; देहूत भक्तांची मांदियाळी
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
Sharad Pawar and Ajit Pawar: अजित पवारांच्या 'त्या' कृतीने राष्ट्रवादी एकत्र येण्याचा डाव फिस्कटला, शरद पवारांनी सगळेच दोर कापून टाकले
अजित पवारांच्या 'त्या' कृतीने राष्ट्रवादी एकत्र येण्याचा डाव फिस्कटला, शरद पवारांनी सगळेच दोर कापून टाकले
हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    
हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट    
मोठी बातमी: पहिली ते पाचवीच्या मराठी अन् इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी असेल तृतीय भाषा; पहिलीपासूनच्या सक्तीचा निर्णय अखेर मागे
मोठी बातमी: पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी असेल तृतीय भाषा; पहिलीपासूनच्या सक्तीचा निर्णय अखेर मागे
Embed widget
OSZAR »