एक्स्प्लोर

State Women's Commission : राज्य महिला आयोगाच्या सदस्य नियुक्त्या रखडल्या; महिलांना न्याय मिळणार का?

State Women's Commission : राज्य महिला आयोगाच्या सदस्य नियुक्त्या रखडल्या; महिलांना न्याय मिळणार का?

 राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटना तसच हुंडाबळींची संख्या कमालीची वाढत चालली आहे. महिला आयोगाची भूमिका यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाच प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य महिलांची आयोगावरती अजूनही नियुक्तीच झालेली नाहीये. त्यामुळे महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवरती महिला सदस्य नाहीत अशी परिस्थिती आहे. राज्य सरकारच महिला आयोगाकडे सबशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य जोसना विस्पुते यांनी केलाय. आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती लाल भीतीत अडकली. पाच महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्तीच झालेली नाहीये. महायुती सरकार मध्ये तीन पक्ष असल्यामुळे कोणाला नेमायचं यावरन सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याची माहिती आहे. आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कपात केली असून अनेक पद ही रिक्त ठेवण्यात आली आहेत. राज्य महिला आयोगावरती अध्यक्ष म्हणून रूपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र सहा राजकीय सदस्यांची नियुक्ती अजून केलेलीच नाहीये. माननीय मुख्यमंत्री महोदय यांना कळ. विनंती करते की साहेब, राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा. 2024 सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रूपाली चाकणकरांची तात्परतेने फेर नियुक्ती केली. फक्त अध्यक्षांची फेरनियुक्ती केली. आपण महाराष्ट्राच्या महिलांच सक्षमीकरण करण्याचा विचार करतात. परंतु त्या आधी आयोगाच सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतय. या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. महिला आयोगामध्ये एकूण 35 पद आणि त्यातली सध्या 18 पद ही रिकामी आहेत. पाच महिन्यापासून सहा विभागांची सहा सदस्यांची पद रिकामी आहेत. महायुतीतल्या तीन पक्षांमध्ये मतयक्य होत नाहीये त्यामुळे या नियुक्त्या रखडल्याचं सांगण्यात येतय. 

बातम्या व्हिडीओ

State Women's Commission : राज्य महिला आयोगाच्या सदस्य नियुक्त्या रखडल्या; महिलांना न्याय मिळणार का?
State Women's Commission : राज्य महिला आयोगाच्या सदस्य नियुक्त्या रखडल्या; महिलांना न्याय मिळणार का?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-PG Exam 2025 : मोठी बातमी : NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश, जाणून घ्या सविस्तर
मोठी बातमी : NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur News : कोल्हापुरात महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
कोल्हापुरात महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
Manikrao Kokate : हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंचं वक्तव्य
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंचं वक्तव्य
ED Officer Arrest by CBI : केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकाच्या लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या
केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकाच्या लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

State Women's Commission : राज्य महिला आयोगाच्या सदस्य नियुक्त्या रखडल्या; महिलांना न्याय मिळणार का?Vipul Dushing News: वकील विपुल दुशिंग यांच्यावर कारवाई करा,महिला आयोगाचं बार काऊन्सिलला पत्रLadki Bahin Yojana Fraud : सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ, 2 हजार 652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्तेVaishnavi Hagwane | हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा उघड, फसवणूक करुन मिळवले शस्त्र परवाने, दोघांवर गुन्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-PG Exam 2025 : मोठी बातमी : NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश, जाणून घ्या सविस्तर
मोठी बातमी : NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur News : कोल्हापुरात महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
कोल्हापुरात महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
Manikrao Kokate : हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंचं वक्तव्य
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंचं वक्तव्य
ED Officer Arrest by CBI : केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकाच्या लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या
केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकाच्या लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या
Video माणूसकीला काळीमा; महिलेला 2 महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवलं; राजारामपुरी पोलिस स्टेशनच्या 100 मीटर अंतरावरील घटना
Video माणूसकीला काळीमा; महिलेला 2 महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवलं; राजारामपुरी पोलिस स्टेशनच्या 100 मीटर अंतरावरील घटना
Rupali Chakankar : तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची; रुपाली चाकणकरांचं नाशिकच्या जनसुनावणीत आश्वासन
तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची; रुपाली चाकणकरांचं नाशिकच्या जनसुनावणीत आश्वासन
IPS बदलीनंतर वाद; अमरावतीचे साहेब आले पण बुलढाण्याचे SP महोदय खुर्ची सोडेना; नेमकी खुर्ची कोणाची?
IPS बदलीनंतर वाद; अमरावतीचे साहेब आले पण बुलढाण्याचे SP महोदय खुर्ची सोडेना; नेमकी खुर्ची कोणाची?
Sanjay Raut on NCP: 'त्या' एका गोष्टीच्या भीतीने सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट विलीन होऊ देणार नाहीत; संजय राऊतांचा दावा
'त्या' एका गोष्टीच्या भीतीने सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट विलीन होऊ देणार नाहीत: संजय राऊत
Embed widget
OSZAR »