एक्स्प्लोर

Special Report On Hindu Muslim Unity : मानवतेचा दीप तेवत ठेवणारे जावेदभाई!

Special Report On Hindu Muslim Unity :  मानवतेचा दीप तेवत ठेवणारे जावेदभाई!

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 सध्याच्या धकाधकीच्या युगात आपण फाइवजी च्या वेगाने वाटचाल करतोय, जग जवळ येते पण माणूस माणसापासून तुटतोय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. त्यात आपल्या धार्मिक भावना जरा जास्त टोकदार होतात का असाही प्रश्न काही वेळा अनेकदा अनेकांच्या मनात येऊन जातो. एकीकडे मनामध्ये असं सगळं सुरू असताना या कोलाहलात एक शांततेची फुंकर घालून जाणारी घटना घडते आणि समाजातली एकतेची दोरी घट्ट असल्याची मनोमन खात्री पडते. पाहूया एक रिपोर्ट. हीच आमची प्रार्थना हे अंत्यसंस्कार होतायत हिंदू ब्राह्मण असलेल्या सुधीर किंकळेवर हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे आणि या करता पुढा. हा जाणीवपूर्वक केलेला उल्लेख. त्याच झालं असं की रास्तापेठ पुण्यातील 70 वर्षीय सुधीर किंकळेंच निधन झालं. ते बहीण जयश्री यांच्या सोबत राहायचे. बहीण जयश्री ही वयानुसार थकलेल्या. साहजिकच. अंत्यविधीचा प्रश्न उभा राहिला. जयश्री ताईंची ही वेदना जावेद भाईंना कळाली. रमजान मध्ये नमाजसाठी जायचं की मानवता धर्माला नतमस्तक व्हायचं अशा द्विधा मनस्थितीत ते सापडले. त्यातच सूर्यास्त झाल्याने ब्राह्मणांमध्ये आता अंत्यविधी करू शकत नाही असं जयश्रीताईंनी. सकाळी अंत्यसंस्कार म्हणजे सकाळीही नमाज अदा करता येणार नाही. जावेद भाईंसमोर आणखी कसोटीचा क्षण. इथे त्यांच्यातल्या एकोपा जपणाऱ्या माणसाने संवेदनशील मनाचा ऐकलं. उमत या आपल्या सामाजिक संस्थेसह अंत्यविधीची तयारी केली. आणि दुसऱ्या दिवशी हिंदू धर्म पद्धतीनुसार अंत्यविधी पार पडले. धर्माच्या भिंती भेदून एका असहाय बहिणीच्या मदतीला जावेद भाई धावून गेले. ताई या ब्राह्मण असल्यामुळे काल सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी होऊ शकला नाही त्यांनी रिक्वेस्ट केली की आमचा. मानवतेची तटबंदी किती भक्कम आहे हेच त्यांनी दाखवलं, भडकाऊ भाषण करणारे बोलेवडे नेते, विषमतेची आग एकीकडे लावत असताना, त्याच वेळी समाजवाहन जपणारी कृती करत, जावेद भाईंसारखी माणस मानवतेचा दीप अखंड तेवत ठेवतात. हा खरा महाराष्ट्र आहे. नकारात्मकतेची काजळी दूर करून माणुसकीची प्रकाशवाठ दाखवणारा.

पुणे व्हिडीओ

Rajendra Hagawane JCB Pune : बँकेने जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे कसा आला! पोलिसांची सुई कोणाकडे?
Rajendra Hagawane JCB Pune : बँकेने जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे कसा आला! पोलिसांची सुई कोणाकडे?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
Nashik Thackeray Camp: मोठी बातमी : ठाकरे गटाचे नाशिकचे नेते मातोश्रीवर, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी विलास शिंदे अनुपस्थित!
ठाकरे गटाचे नाशिकचे नेते मातोश्रीवर, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी विलास शिंदे अनुपस्थित!
Pune News Rajgad: राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून विवाहित महिलेचा मृत्यू, खडकावर आपटल्याने जागेवरच प्राण सोडला
राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून विवाहित महिलेचा मृत्यू, खडकावर आपटल्याने जागेवरच प्राण सोडला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MNS Shivsena : आम्ही एकत्र आलोय,भावांनीही यावं; मनसे-सेना कार्यकर्ते व्यक्त झाले...ABP MAJHASanjay Raut : अमित ठाकरे गोड मुलगा, आम्हाला जसा आदित्य तसाच अमित ABP MAJHAIndian Cricket Team : टीम इंडिया मुंबई विमानतळावरुन इंग्लंड दौऱ्यासाठी रवानाChandrashekhar Bawankule  : Sudhakar Badgujar यांच्यासाठी भाजपचं दार खुलं, बावनकुळेंचं मोठं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
Nashik Thackeray Camp: मोठी बातमी : ठाकरे गटाचे नाशिकचे नेते मातोश्रीवर, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी विलास शिंदे अनुपस्थित!
ठाकरे गटाचे नाशिकचे नेते मातोश्रीवर, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळी विलास शिंदे अनुपस्थित!
Pune News Rajgad: राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून विवाहित महिलेचा मृत्यू, खडकावर आपटल्याने जागेवरच प्राण सोडला
राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून विवाहित महिलेचा मृत्यू, खडकावर आपटल्याने जागेवरच प्राण सोडला
राज-उद्धव एकत्र, ठाकरेंच्या बंधुच्या मनोमिलनावर अजित पवारांचं परखड भाष्य; पत्रकारांनाच लगावला टोला
राज-उद्धव एकत्र, ठाकरेंच्या बंधुच्या मनोमिलनावर अजित पवारांचं परखड भाष्य; पत्रकारांनाच लगावला टोला
एकीकडे मनसे-शिवसेना युतीची चर्चा, दुसरीकडे ठाकरेंनी मनसेचा मोहरा फोडला, 'मातोश्री'वर शिवबंधन
एकीकडे मनसे-शिवसेना युतीची चर्चा, दुसरीकडे ठाकरेंनी मनसेचा मोहरा फोडला, 'मातोश्री'वर शिवबंधन
IPL Umpires Salary 2025: आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये पंच किती पैसा कमवतात हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही!
आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये पंच किती पैसा कमवतात हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही!
Punjab Kings : फक्त प्रीती झिंटाच नाही, 'या' 4 जणांचा आहे पंजाब संघात मोठा वाटा! मालकी हक्काचा वाद आहे तरी काय?
फक्त प्रीती झिंटाच नाही, 'या' 4 जणांचा आहे पंजाब संघात मोठा वाटा! मालकी हक्काचा वाद आहे तरी काय?
Embed widget
OSZAR »