Chandrakant Patil : राऊतांची नजर कावीळ झाल्यासारखी चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Chandrakant Patil : राऊतांची नजर कावीळ झाल्यासारखी चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर 2014 ला देशाचे पंतप्रधान झाले आता 11 वर्ष पंतप्रधान पदालाही झाली 15 वर्ष मुख्यमंत्री मध्ये गॅप नाही पुढे 11 वर्ष पंतप्रधान असं 26 वर्ष एका उच्च पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला जे जगात भारतात सोडा जगात सुद्धा कोणाला करता आलं नाही. 11 वर्ष पूर्ण झाली तर त्यांनी काय स्वप्न पाहिलं होतं ते व्यावहारात उतरल की नाही याचा लेखाजोखा मांडणारी एक प्रदर्शनी ही गावोगाव आम्ही लावतो आहोत, लोकांनी ती बघावी अशी कल्पना आहे. खूप गोष्टी मगाशी पत्रकार परिषद सांगितल्या पण एकच गोष्ट सांगायची झाली तर आता जागतिक सर्वेक्षणाने घोषित केलं, भारताने नाही जागतिक 25 कोटी लोकांना गेल्या 11 वर्षामध्ये राज साहेबांच सुद्धा कोणी असं भविष्य वर्तू शकत नाही आणि त्यामुळे मला असं वाटत की भविष्यात काय काय होत बघूया शंका वाटते का संजय रावतांना प्रत्येक गोष्टीमध्ये छिद्र दिसतय न्यून दिसत कमी दिसते तर त्यांची नजरच अशी कावेळी झाल्यानंतर माणसाला सगळं पिवळ दिसतं तशी झाली असेल. तर त्याला कावी उतरणं हे औषध आहे आणि ते मला माहिती आहे काय औषध आहे ते ते औषध मिळेपर्यंत ते असच करतात लवकरच औषध मिळेल का नाही तर अस आहे की जर ते लवकर मिळालं असतं तर यव्हाना मिळालं असतं





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

