एक्स्प्लोर

Opposition Leader News | विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार? कोण होणरा विरोधी पक्ष नेता?

Opposition Leader News | विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार? कोण होणरा विरोधी पक्ष नेता?

ही बातमी पण  वाचा

स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 

Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला... त्याच्यावर बोलणारे हे कोण? तर रायगडच्या पालकमंत्र्यांनी (आदिती तटकरे) ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही म्हणून असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे ते पाहुयात. 

जिल्हा कुठला? छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा, रायगड! चित्रपट कुठला? छत्रपती संभाजी महाराजांवरचा! स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार? हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत, अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

नेमकं काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन खुर्ची मिळवलीस, पण विचारधारा सोडली. ह्यांचे प्रमुख हे गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले तिथ जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ. मात्र, त्यांचा डाव मी पलटवून टाकला. नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी सभागृहात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडलं नाही. त्यामुळे, माझ्यासोबत 60 लोक आले, हिंदुत्वाचं सरकार मी आणलं. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आले, असे म्हणत जनतेचा कौलही आमच्याच बाजुने असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले. एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि माफी मागू लागले मला वाचवा. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथ जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली, असा गौप्यस्फोटच एकनाथ शिंदेंनी भर सभागृहात केला. 

 

राजकारण व्हिडीओ

Sharad Pawar On Jayant Patil : जयंत पाटील म्हणतात, प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar On Jayant Patil : जयंत पाटील म्हणतात, प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, शरद पवार काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
Beed : सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
ह्रदयद्रावक... वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar On Jayant Patil : जयंत पाटील म्हणतात, प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, शरद पवार काय म्हणाले?Narayan Rane PC : काय दम आहे तो बघेन..ते असतील तिथे मी पोहचतो..नारायण राणेंचा महाजनांना इशाराDevendra Fadanvis On Local : गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांची वेळ बदलण्याचा विचार - मुख्यमंत्री फडणवीसABP Majha Headlines 3 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
Beed : सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
ह्रदयद्रावक... वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
मोठी बातमी :  तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
मोठी बातमी : तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!
Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
देशी दारु 80, महाराष्ट्र मेड दारु 148, राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ, मद्यांच्या किंमती किती?
देशी दारु 80, महाराष्ट्र मेड दारु 148, राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ, मद्यांच्या किंमती किती?
पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; 2 जागीच ठार, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश
पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; 2 जागीच ठार, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश
Embed widget
OSZAR »