एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : अखेर छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Chhagan Bhujbal Oath Ceremony : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती. मात्र, आता भुजबळांची ही नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. 

अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. आता हेच खाते पुन्हा एकदा धनंजय मुंडेंकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राजकारण व्हिडीओ

Narayan Rane PC : काय दम आहे तो बघेन..ते असतील तिथे मी पोहचतो..नारायण राणेंचा महाजनांना इशारा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप

Beed : सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
ह्रदयद्रावक... वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा

धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Narayan Rane PC : काय दम आहे तो बघेन..ते असतील तिथे मी पोहचतो..नारायण राणेंचा महाजनांना इशाराDevendra Fadanvis On Local : गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांची वेळ बदलण्याचा विचार - मुख्यमंत्री फडणवीसABP Majha Headlines 3 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्सUdayanraje Bhosale Speech :अतुलबाबा बच्चू म्हणतात..बच्चू-बच्चूकरुन बाजूला नका करु सत्यजीतला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप
Beed : सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
सामाजिक आलेखामध्येही बीड मागासलेलाच; जिल्ह्यात 300 हून अधिक बालविवाह, 258 बालविवाह रोखले
ह्रदयद्रावक... वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
धक्कादायक! चाईल्ड पॉर्नोग्राफीत नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल; मेटानेच दिली माहिती
मोठी बातमी :  तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!

Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
पोलिसांच्या हातावर तुरी, रुग्णालयातून पळाला आरोपी; 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात झालेली अटक
देशी दारु 80, महाराष्ट्र मेड दारु 148, राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ, मद्यांच्या किंमती किती?

पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; 2 जागीच ठार, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश

Embed widget
OSZAR »