एक्स्प्लोर

Nagpur Majha Impct : तिन्ही राजपूत बहिणींना जातप्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र

 तर एबीपी माझाच्या पाठपुराव्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आलेत. जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून शिक्षण सोडण्याच्या उमरठ्यावर असलेल्या तीन बहिणींना एबीपी माझाच्या प्रयत्नांनंतर जात प्रमाणपत्र मिळालं होतंच. आता प्रशासनाने त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा प्रदान केलंय। त्यामुळे तिन्ही राजपूत बहिणींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। एवढच नाही तर एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपूर जिल्ह्यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल बाराशेपेक्षा जास्त पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळालंय। यामुळे न्याय मिळालेल्या तिनही राजपूत बहिणींनी तसंच विदर्भ पारधी विकास परिषदेनं एबीपी माझाला धन्यवाद देत आभार मानले जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून नागपूर जिल्ह्यातील तीन विद्यार्थिनी शिक्षण सोडत आहेत अशा आशयाची बातमी एबीपी माझाने सोळा जानेवारी रोजी दाखवली होती आणि त्याच्यानंतर नागपुरातील महसूल प्रशासन खळबळून जागं झालं होतं। आपल्यासोबत शिवानी राजपूत आणि तिच्या बहिणी आहेत। अखेरीस प्रश्न सुटला आणि काय आमचा प्रश्न सुटला? हो सर आमचा प्रश्न तर सुटला आहे कारण आता आम्हाला कास्ट भेटय-भेटलंय आहे आणि सध्या आमच्या तिघींच्या कास्ट वॅलिडिटी सुद्धा बनलेलं आहे। जे प्रकरण एबीपी माझांनी सुरुवातीला मजले कास्ट बद्दल सुरू करण्यात आले होते आपल्या चॅनेलद्वारा ते प्रकरण पूर्णपणे यशस्वी झालेले आहे सर कारण- आता शिक्षण घेणं सुकर झालंय, सोपं झालंय? हो कारण बघा या वर्षी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। नंतर मला एमबीए करायचं आहे तर माझ्याकडे कास्ट वॅलिडिटी नव्हती त्या कारणाने मला एमबीए मध्ये प्रवेश भी भेटला नसता आणि मला त्याच्या त्यामुळे एक दीड लाख मला फीस भी भरावे लागले होते पण आता माझी वॅलिडिटी बनली आहे त्यामुळे मी आता भरू शकते। ज्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं आणि लग्न बेडीमध्ये अडकावं लागतं आता शिक्षण पूर्ण करणार का? हो सर शिक्षण पूर्ण करणार अह खूप मोठी जी अडचण होती ती माजी सॉल्व झाली आहे आता। आणि एक एक असी अपेक्षा आहे की आमची तर आता कास्ट वॅलिडिटी बनली पण आमच्या समाजातील ज्या अजुक काही विद्यार्थिनी आहे त्यांची पण कास्ट वॅलिडिटी बनली पाहिजे ही अपेक्षा आहे समोरजावून किती गांभीर्याने तुमच्या या समस्येकडे प्रशासनानं लक्ष घातलेलं आहे? अनेक वर्षांपासून परलंबित प्रश्न होता पारधी समाजांचा। ज्याच्यामुळे अनेक पारधी समाजांचे विद्यार्थी शिकू शकले नाही आणि या एबीपी माझ्यांनी आमच्या गावावर या तीन बहिणींचं वृत्तांतर दिलं। त्यांनी लगेचच महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री त्यांचेपण सुध्दा मी खूप खूप आभारी अभिनंदन करतो की त्यांनी दखल घेतल्यामुळे महाराष्ट्रातील पूर्ण शासन खडबडलं आणि नागपूर जिल्ह्यातील शासनाने बडी दखल घेऊन लगेच एबीपी माझांनी वृत्तांत दाखवल्याबरोबर बावनकुळे साहेबांनी लगेच आदेश दिले। कमी कमी पंधरा ते बारा ते पंधराशे श-श-श-जातीचे दाखल्याची त्यांनी या दोन तीन महिन्यांमध्ये दिलेले आहे। राज्यात इतर ठिकाणी जे पारधी विद्यार्थी एक हजार नऊ शे पन्नास चा पुरावा नाही म्हणून जात प्रमाणपत्र आणि पुढे जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित राहतात। त्यांच्या संदर्भातही शासनाने, प्रशासनाने अशाच पद्धतीने विचार करावा आणि त्यांनाही दिलासा द्यावा. कॅमेरामान अतुल हिरडे सह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।

नागपूर व्हिडीओ

DharamraoBaba Atram : आपण कोणाकडे जागेची भीक मागायची नाही, स्वबळावर लढण्यास तयार
DharamraoBaba Atram : आपण कोणाकडे जागेची भीक मागायची नाही, स्वबळावर लढण्यास तयार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Shivrajyabhishek Sohala :शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडवारील गर्दी दाखवणारा व्हिडीओ
Raigad Shivrajyabhishek Sohala :शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडवारील गर्दी दाखवणारा व्हिडीओ
Crime news: गुरं चरत असताना महिलेला झुडूपांमध्ये काळी कार दिसली,जवळ जाताच हादरली, शहापुरातील घटनेमुळे खळबळ
गुरं चरत असताना महिलेला झुडूपांमध्ये काळी कार दिसली,जवळ जाताच हादरली, शहापुरातील घटनेमुळे खळबळ
Donald Trump Vs Elon Musk: अवघ्या सहा महिन्यात ट्रम्प-मस्कच्या जिगरी दोस्तीची जाहीर शोकांतिका; एकमेकांविरोधात सोशल मीडियात भिडले
अवघ्या सहा महिन्यात ट्रम्प-मस्कच्या जिगरी दोस्तीची जाहीर शोकांतिका; मस्क म्हणाले, मी नसतो निवडणूक हरले असते, ट्रम्प म्हणाले, सगळी सबसिडी बंद करेन!
Corona Virus : काळजी घ्या! राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव, 24 तासात आढळले 98 रुग्ण, मुंबई-पुण्यात किती?
काळजी घ्या! राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव, 24 तासात आढळले 98 रुग्ण, मुंबई-पुण्यात किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raigad Shivrajyabhishek Sohala :शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडवारील गर्दी दाखवणारा व्हिडीओSadabhau Khot PC : माणिकराव कोकाटेंना बोलायची ट्रेनिंग देऊ, सदाभाऊंची मिश्किल प्रतिक्रिया ABP MAJHAAmol Mitkari on Laxman Hake : हाकेनं थोबाड बंद ठेवायचं,जेव्हाही भुंकणार तेव्हा त्याला उत्तर देणार!Dhananjay Deshmukh : बापाची हत्या..न्याय मागण्यासाठी लेक शिवरायांकडे;रायगडावर घालणार गारहाणं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Shivrajyabhishek Sohala :शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडवारील गर्दी दाखवणारा व्हिडीओ
Raigad Shivrajyabhishek Sohala :शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडवारील गर्दी दाखवणारा व्हिडीओ
Crime news: गुरं चरत असताना महिलेला झुडूपांमध्ये काळी कार दिसली,जवळ जाताच हादरली, शहापुरातील घटनेमुळे खळबळ
गुरं चरत असताना महिलेला झुडूपांमध्ये काळी कार दिसली,जवळ जाताच हादरली, शहापुरातील घटनेमुळे खळबळ
Donald Trump Vs Elon Musk: अवघ्या सहा महिन्यात ट्रम्प-मस्कच्या जिगरी दोस्तीची जाहीर शोकांतिका; एकमेकांविरोधात सोशल मीडियात भिडले
अवघ्या सहा महिन्यात ट्रम्प-मस्कच्या जिगरी दोस्तीची जाहीर शोकांतिका; मस्क म्हणाले, मी नसतो निवडणूक हरले असते, ट्रम्प म्हणाले, सगळी सबसिडी बंद करेन!
Corona Virus : काळजी घ्या! राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव, 24 तासात आढळले 98 रुग्ण, मुंबई-पुण्यात किती?
काळजी घ्या! राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव, 24 तासात आढळले 98 रुग्ण, मुंबई-पुण्यात किती?
Mohan Bhagwat : मूळ धर्मात परत येऊ इच्छितात, त्यांना आणलंच पाहिजे, पण...; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
मूळ धर्मात परत येऊ इच्छितात, त्यांना आणलंच पाहिजे, पण...; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
Katra -Srinagar Vande Bharat Express : तब्बल 22 वर्षांनी स्वप्न अखेर साकार, कटरा-श्रीनगर वंदे भारतचे आज लोकार्पण; पहिल्यांदाच काश्मीरला ट्रेन धावणार, जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज देखील कार्यान्वित होणार
तब्बल 22 वर्षांनी स्वप्न अखेर साकार, कटरा-श्रीनगर वंदे भारतचे आज लोकार्पण; पहिल्यांदाच काश्मीरला ट्रेन धावणार, जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज देखील कार्यान्वित होणार
Mumbai Local Train death: लोकल ट्रेनमधून उलट्या बाजूला उडी मारली अन् घात झाला, लोखंडी कुंपण मानेत शिरलं, प्रवाशाने जागेवरच जीव सोडला
मुंबई सेंट्रल स्थानकात भयंकर घटना, प्रवाशाने ट्रेनमधून उलट्या बाजूने उडी मारली, लोखंडी पट्टी मानेत शिरली अन्...
महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा, संतोष देशमुख यांचं कुटुंब रायगडावर दाखल 
महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा, संतोष देशमुख यांचं कुटुंब रायगडावर दाखल 
Embed widget
OSZAR »