Teacher Recruitment Protest News : आम्ही रस्त्यावर आपलं जीवन संपवू, शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरती तरूण आक्रमक
Teacher Recruitment Protest News : आम्ही रस्त्यावर आपलं जीवन संपवू, शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरती तरूण आक्रमक
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
मुलगी सहा महिन्यांची होती तेव्हापासून मी एक्झाम दिली आहे आज ती दोन वर्षाची तरी सुद्धा अजून न्याय मिळालेला नाहीय मला शिक्षक भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांकडून आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आलेल आहे नेमकं हे आंदोलन का करण्यात आलेल आहे याचे मुद्दे काय आपण जर पाहिलं तर अनेक जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी मंत्रालयात मंत्रालयाच्या प्रांगणात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात नुकतीच घोषणाबाजी सुद्धा त्यांनी ठिकाणी केलेली आहे त्यांच मत जाणून घेऊया की मुद्दा काय आपण जर पाहिलं तर मनपाच्या जागा द्या केडीएमसी मनपाच्या जागा द्या असे आंदोलनाचे घोषणा आहेत इतर जे आहे ते जीआर वगैरे सगळे जे या ठिकाणी महिला असतील, महिला उमेदवार असतील, पुरुष उमेदवार असतील, सगळेच या ठिकाणी आपण बोलणार आहोत काय नेमक प्रकरण, काय मुद्द्यावर तुम्ही आंदोलन केल? या 2022 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी 50 हजार पद भरतीच आश्वासन दिलं होतं, परंतु 21,600 पदांची जाहिरात घोषित केली, त्यामध्ये 10% पदकपात झाली होती, त्यातील त्या 10% आणि रिक्त अपात्र गैरहजर ह्या जागा आम्ही हक्कास म्हणून संविधानिक मार्गाने मागील सहा आंदोलन एक वर्षापासून लढतोय, मग मंत्रालय दरबारी पाठपुरावा असेल, तीन वेळा अन्नत्याग आंदोलन असेल, नागपूर हिवाळी अधिवेशन आंदोलन सर्व भरती प्रक्रियेमध्ये सर्व विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये वेटिंग लिस्ट असती आणि ती शिक्षक भरती मध्ये नाही आशिया खंडातला पहिला प्रकार आहे म्हणून मुख्यमंत्री महोदयांना या माध्यमातून तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगतोय ही शेकडो मुल या मंत्रालयात आली ही उद्यता आहे आणि त्यांनी जो आकड्यांचा खेळ चालवलाय बोटावर मोजण्याचा ते अपेक्षित नाहीये आणि या महाराष्ट्राच्या बेरोजगार पिढीला काँग्रेसचा विकास नकोय यांना काँग्रेसचा आघोरी विकास नकोय यांना. आश्वासक आणि हमी देणार सुराज्य हवय




